ETV Bharat / city

Stone On Central Railway Line मध्य रेल्वे मार्गावर मोठा अपघात टळला - मध्य रेल्वे मार्गावर दगड

एका अज्ञात व्यक्तीने मध्य रेल्वे Central Railway line मार्गावर बॅरलमध्ये 15 ते 20 किलो दगड भरून बॅरल रुळावर Stone on Central Railway Line ठेवले होते. ही बाब शुक्रवारी दुपारी ३.१० वाजता घडली. याप्रकरणी आरपीएफने रेल्वे कायद्याच्या कलम 154 नुसार अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Stone On Central Railway Line
मध्य रेल्वे मार्गावर दगड
author img

By

Published : Sep 3, 2022, 9:33 AM IST

मुंबई - मध्य रेल्वे Central Railway line मार्गावर मोठा अपघात टळला आहे. एका अज्ञात व्यक्तीने बॅरलमध्ये 15 ते 20 किलो दगड भरून बॅरल रुळावर Stone on Central Railway Line ठेवले होते. मोटरमन अशोक शर्मा Motorman Ashok Sharma यांनी ट्रॅकवरील बॅरलची दखल घेत आपत्कालीन ब्रेक लावला. त्यामुळे ट्रेनचा वेग कमी झाला. मात्र, ट्रेन दगडांनी भरलेल्या बॅरलला आदळल्यानंतर मोठ्या झाला. याप्रकरणी आरपीएफने रेल्वे कायद्याच्या कलम 154 नुसार अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही बाब शुक्रवारी दुपारी ३.१० वाजता घडली.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.