मुंबई : खार पोलिस ठाण्याच्या ( Khar Police Station ) परिसरात गोळीबार झाल्याची घटना ( Firing in Khar area ) आज सायंकाळी 7 नंतर घडली आहे. यप्रकरणी खार पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तिंविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अज्ञात व्यक्तींनी हवेत गोळीबार ( Unknown persons fired in the air ) केला. खारच्या लिंकिंग रोडवरील गॅझेबो शॉपिंग सेंटरच्या ( Gazebo Shopping Center ) बोर्डावर अज्ञात व्यक्तींनी हवेत गोळीबार केला आहे. सुदैवाने या गोळीबारात कोणीही जखमी झालेले नाही. याबाबत पोलिसांचा तपास सुरू आहे, अशी माहिती पोलिस उपायुक्त मंजूनाथ सिंगे यांनी ई टीव्ही भारतशी बोलताना दिली.
Firing in Khar खार परिसरात गॅझेबो शॉपिंग सेंटरमध्ये गोळीबार - Gazebo Shopping Center Firing
खार पोलिस ठाण्याच्या ( Khar Police Station ) परिसरात गोळीबार झाल्याची घटना ( Firing in Khar area ) आज सायंकाळी 7 नंतर घडली आहे. लिंकिंग रोडवरील गॅझेबो शॉपिंग सेंटरच्या ( Gazebo Shopping Center ) बोर्डावर अज्ञात व्यक्तींनी हवेत गोळीबार केला आहे. सुदैवाने या गोळीबारात कोणीही जखमी झालेले नाही. याबाबत पोलिसांचा तपास सुरू आहे, अशी माहिती पोलिस उपायुक्त मंजूनाथ सिंगे यांनी ई टीव्ही भारतशी बोलताना दिली.