ETV Bharat / city

'संयम बाळगा; चिंता करू नका', उद्धव ठाकरेंचे आमदारांना आवाहन

मालाड येथे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आमदारांसोबत 20 मिनिटे चर्चा केली. यामध्ये आमदारांना संयम बाळगण्याचे आवाहन करून चिंता करण्याचे कारण नसल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

'संयम बाळगा; चिंता करू नका' - उद्धव ठाकरेंचे आमदारांना आवाहन
author img

By

Published : Nov 12, 2019, 8:26 PM IST

मुंबई - मालाड येथे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आमदारांसोबत 20 मिनिटे चर्चा केली. यामध्ये झालेली खलबते अद्यापही गुलदस्लत्यात असली तरीही सेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी राजीनामा दिल्याबाबत त्यांचे पक्षप्रमुखांनी कौतुक केले आहे. तसेच आमदारांना संयम बाळगण्याचे आवाहन करून चिंता करण्याचे कारण नसल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

3 ते 4 दिवसांत मी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर निघणार असल्याची माहिती उद्धव ठाकरे यांनी मालाड येथे पार पडलेल्या आमदारांच्या बैठकीत दिली.

आमच्यासाठी सगळे पर्याय खुले असल्याचे ठाकरे यांच्याकडून आमदारांना सांगण्यात आल्याची माहिती मिळत आहे. राष्ट्रपती राजवट लागू झाली असली, तरीही आपण आपला क्लेम करू शकतो असेही ते यावेळी म्हणाले.

Intro:मुंबई - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आमदारांसोबत 20 मिनिटे चर्चा केली. तर शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी राजीनामा दिल्याबाबत त्यांचं कौतुक केलं.संयम बाळगा, चिंता करण्याची गरज नाही. महाराष्ट्राच्या दौऱ्यावर 3 ते 4 दिवसात मी निघेन असे उद्धव ठाकरे यांनी मालाडला आमदारांच्या बैठकीत म्हटले.

Body:आमच्यासाठी सगळे पर्याय खुले उद्धव ठाकरे यांच्याकडून आमदारांना सांगण्यात आलंय.
शिवसेनेचे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस सोबत बोलणी सुरू आहेत, राष्ट्रपती राजवट लागू झाली असली तरीही आपण आपला क्लेम करू शकतो त्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादीची बोलणं सुरू आहे असेही ते म्हणाले.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.