ETV Bharat / city

Todays Vegetables Prices : मिरची, शेंगा, गवारचे भाव वाढले.. वाटाणा घसरला.. वाचा आजचे भाजीपाल्याचे दर

काही ठिकाणी अवकाळी पावसाचा फटका शेतीतील पिकांना बसला आहे. त्यामध्ये मठ्या प्रमाणात भाजीपाल्याचे नुकसान झाले आहे. ( Todays Vegetables Prices ) त्यामुळे सध्या भाजीपाल्याच्या बाजारात तेजी आहे. भाजीपाल्यासह फळांचेही चांगलेच भाव कडाडले आहेत.

Todays Vegetables Prices
भाजीपाल्याचे आजचे दर
author img

By

Published : Jun 7, 2022, 7:27 AM IST

नवी मुंबई: नवी मुंबईतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत आज मिरच्यांचे दर वाढलेले आढळले. 100 किलोप्रमाणे हे दर हजार ते दीड हजार रुपयांनी वाढलेले पाहायला मिळाले. तर पावट्याच्या शेंगाचे भाव ही हजार ते 500 रुपयांनी वाढले आहेत. वाटाण्याच्या भावात 100 किलोमागे 1000 ते 500 रुपयांनी घट झाली असून, गवारचे भाव 1000 ते दीड हजार रुपयांनी वाढले आहेत.

भाज्यांचे दर पुढीलप्रमाणे:
लिंबू प्रति 100 किलो 7000 ते 8000 रुपये

फरसबी प्रति 100 किलो प्रमाणे 8500 ते 7300 रुपये

फ्लॉवर प्रति 100 किलो प्रमाणे 2 हजार रुपये ते 1700 रुपये

गाजर प्रति 100 किलो प्रमाणे 3000 रुपये ते 2800 रुपये

गवार प्रति 100 किलो प्रमाणे रुपये 4700 ते 5500

घेवडा प्रति 100 किलो प्रमाणे 7000 ते 6000 रुपये

कैरी प्रति 100 किलो प्रमाणे 4500 रुपये ते 4000 रुपये

काकडी नंबर 1 प्रति 100 किलो प्रमाणे 2400 ते 2200रुपये

काकडी नंबर 2 प्रति 100 किलो प्रमाणे 1800ते 1600 रुपये

कारली प्रति 100 किलो प्रमाणे 3500 ते 3600रुपये

कच्ची केळी प्रति 100 किलो प्रमाणे 2800 ते 2500 रुपये

कोबी प्रति 100 किलो प्रमाणे 1800 ते 1600रुपये

कोहळा प्रति 100 किलो प्रमाणे 2000 ते 2800 रुपये

ढोबळी मिरची प्रति 100 किलो प्रमाणे 5500 ते 5000 रुपये

पडवळ प्रति 100 किलो प्रमाणे 3000 ते 3600 रुपये

रताळी प्रति 100 किलो प्रमाणे 2800 ते 2500 रुपये

शेवगा शेंग प्रति 100 किलो प्रमाणे 7000 ते 6000 रुपये

शिराळी दोडका प्रति 100 किलो प्रमाणे 3500 ते 3200 रुपये

सुरण प्रति 100 किलो प्रमाणे 2400 ते 2100 रुपये

टोमॅटो नंबर 1 प्रति 100 किलो प्रमाणे 7000 ते 5500 रुपये

टोमॅटो नंबर 2 प्रति 100 किलो प्रमाणे 4000 ते 3500 रुपये

तोंडली कळी 1 प्रति 100 किलो प्रमाणे 3400 ते 3100 रुपये

तोंडली जाड प्रति 100 किलो प्रमाणे 2800 ते 2700 रुपये

वाटाणा 1 प्रति 100 किलो प्रमाणे 10000 ते 8500 रुपये

वालवड प्रति 100 किलो प्रमाणे 6500 ते 5500 रुपये

वांगी काटेरी प्रति 100 किलो प्रमाणे 2400 ते 2000 रुपये

वांगी गुलाबी प्रति 100 किलो प्रमाणे 2400 रुपये ते 2000

वांगी काळी प्रति 100 किलो प्रमाणे 2000 ते 1700 रुपये

मिरची ज्वाला प्रति 100 किलो प्रमाणे 4500 ते 4800 रुपये

मिरची लंवगी प्रति 100 किलो प्रमाणे 5200 ते 4500 रुपये

आजचे पालेभाज्यांचे दर
कांदापात नाशिक प्रति 100 जुड्या 1000रुपये ते 1200 रुपये

कांदापात पुणे प्रति 100 जुड्या 700 रुपये900 रुपये

कोथिंबीर नाशिक प्रति 100 जुड्या 1600 ते 1800 रुपये

कोथिंबीर पुणे प्रति 100 जुड्या 1000 ते 1100

मेथी नाशिक प्रति 100 जुड्या 1400 ते 1600रुपये

मेथी पुणे प्रति 100 जुड्या 1000 ते 1200रुपये

मुळा प्रति 100 जुड्या 1200रुपये ते 2200 रुपये

पालक नाशिक प्रति 100 जुड्या 600 रुपये ते 700 रुपये

पालक पुणे प्रति 100 जुड्या 600 रुपये 700 रुपये

पुदिना नाशिक प्रति 100 जुड्या 500रुपये

शेपू नाशिक प्रति 100 जुड्या 1200 रुपये 1400 रुपये

शेपू पुणे प्रति 100 जुड्या 1000 रुपये 1100 रुपये

हेही वाचा : Todays Petrol Diesel Rates : 'या' जिल्ह्यात पेट्रोलच्या दरात १ रुपयांनी वाढ.. डिझेलही भडकले.. वाचा आजचे दर

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.