ETV Bharat / city

Vegetable Prices Today : ढोबळी मिरची, पडवळ, कोबीचे दर वाढले.. लिंबाच्या भावात घट.. इतर भाज्यांचे दर स्थिर.. - Vegetables Grains Rate Today

काही ठिकाणी पावसाचा फटका शेतीतील पिकांना बसला आहे. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात भाजीपाल्याचे नुकसान झाले आहे. ( Todays Vegetables Prices ) त्यामुळे सध्या भाजीपाल्याच्या बाजारात तेजी आहे. भाजीपाल्यासह फळांचेही चांगलेच भाव कडाडले आहेत.

Vegetable Prices Today
आजचे बाजारभाव
author img

By

Published : Jun 17, 2022, 7:16 AM IST

नवी मुंबई: मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत आज पालेभाज्यांचे दर स्थिर पाहायला मिळाल. तर मिरचीचेचे दर ही 100 किलोप्रमाणे 500 रूपयांनी कमी झाले आहेत.पडवळचे दरही 400 रुपयांनी वाढले आहेत.ढोबळी मिरचीचे दर 500 रुपयांनी वाढले आहेत.कोबीचे दर 200 रुपयांनी वाढले आहेत. लिंबूचे दर दीड ते दोन हजार रुपयांनी कमी आहेत.
इतर भाज्यांचे दर मात्र स्थिर पाहायला मिळाले.

भाज्यांचे दर पुढीलप्रमाणे:
भेंडी नंबर 2 प्रति 100 किलो 3000 ते 3500
भेंडी नंबर 1 प्रति किलो 5000 ते 6000 रुपये
लिंबू प्रति 100 किलो 7000ते 8000 रुपये
फरसबी प्रति 100 किलो प्रमाणे 6500 ते 8000 रुपये
फ्लॉवर प्रति 100 किलो प्रमाणे 1600 रुपये ते 2000 रुपये
गाजर प्रति 100 किलो प्रमाणे 3000 रुपये ते 3500 रुपये
गवार प्रति 100 किलो प्रमाणे रुपये 4500 ते 5500
घेवडा प्रति 100 किलो प्रमाणे 4800 ते 6000 रुपये
कैरी प्रति 100 किलो प्रमाणे 3800 रुपये ते 4000 रुपये
काकडी नंबर 1 प्रति 100 किलो प्रमाणे 2100 ते 2400रुपये
काकडी नंबर 2 प्रति 100 किलो प्रमाणे 1500ते 1800 रुपये
कारली प्रति 100 किलो प्रमाणे 3300 ते 3800रुपये
कच्ची केळी प्रति 100 किलो प्रमाणे 2700 ते 3000 रुपये
कोबी प्रति 100 किलो प्रमाणे 1600 ते 1800रुपये
कोहळा प्रति 100 किलो प्रमाणे 2100 ते 2600 रुपये
ढोबळी मिरची प्रति 100 किलो प्रमाणे 4000 ते 4500 रुपये
पडवळ प्रति 100 किलो प्रमाणे 2800 ते 3000 रुपये

रताळी प्रति 100 किलो प्रमाणे 2400 ते 2800 रुपये
शेवगा शेंग प्रति 100 किलो प्रमाणे 5000 ते 6000 रुपये
शिराळी दोडका प्रति 100 किलो प्रमाणे 3500 ते 4000 रुपये
सुरण प्रति 100 किलो प्रमाणे 2200 ते 2600 रुपये
टोमॅटो नंबर 1 प्रति 100 किलो प्रमाणे 5300 ते 6000 रुपये
टोमॅटो नंबर 2 प्रति 100 किलो प्रमाणे 3500 ते 4000 रुपये
तोंडली कळी 1 प्रति 100 किलो प्रमाणे 4000 ते 5000 रुपये
तोंडली जाड प्रति 100 किलो प्रमाणे 2600 ते 2800 रुपये
वाटाणा 1 प्रति 100 किलो प्रमाणे 9000 ते 11000 रुपये
वालवड प्रति 100 किलो प्रमाणे 5000 ते 6000 रुपये
वांगी काटेरी प्रति 100 किलो प्रमाणे 2000 ते 2200 रुपये
वांगी गुलाबी प्रति 100 किलो प्रमाणे 2000 रुपये ते 2200
वांगी काळी प्रति 100 किलो प्रमाणे 1500 ते 1600 रुपये
मिरची ज्वाला प्रति 100 किलो प्रमाणे 5000 ते 5500 रुपये
मिरची लंवगी प्रति 100 किलो प्रमाणे 4000 ते 4400 रुपये

आजचे पालेभाज्यांचे दर
कंदापात नाशिक प्रति 100 जुड्या 1200रुपये ते 1400 रुपये
कंदापात पुणे प्रति 100 जुड्या 800 रुपये 1200 रुपये
कोथिंबीर नाशिक प्रति 100 जुड्या 1800 ते 2000 रुपये
कोथिंबीर पुणे प्रति 100 जुड्या 1000 ते 1200
मेथी नाशिक प्रति 100 जुड्या 1400 ते 1500रुपये
मेथी पुणे प्रति 100 जुड्या 1000 ते 1200रुपये
मुळा प्रति 100 जुड्या 1800रुपये ते 2400 रुपये
पालक नाशिक प्रति 100 जुड्या 600 रुपये ते 700 रुपये
पालक पुणे प्रति 100 जुड्या 600 रुपये 700 रुपये
पुदिना नाशिक प्रति 100 जुड्या 500 ते 600रुपये
शेपू नाशिक प्रति 100 जुड्या 1200 रुपये 1400 रुपये
शेपू पुणे प्रति 100 जुड्या 800 रुपये 1200 रुपये

हेही वाचा : 'या' जिल्ह्यात डिझेलच्या दराचा भडका.. तब्बल २.१७ रुपयांनी महागले.. पहा आजचे राज्यभरातील पेट्रोल - डिझेलचे दर

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.