ETV Bharat / city

TODAYS TOP NEWS - आजच्या प्रमुख बातम्या - TODAYS TOP NEWS

TODAYS TOP NEWS - आजच्या प्रमुख बातम्या

TODAYS TOP NEWS - Today's headlines
TODAYS TOP NEWS - आजच्या प्रमुख बातम्या
author img

By

Published : Sep 13, 2021, 5:38 AM IST

TODAYS TOP NEWS - आजच्या प्रमुख बातम्या

  • मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुंबईतील साकिनाका येथील घटनेबद्दल कडक पाऊल उचलण्याची शक्यता.
  • राज्यभरात गणेशोत्सवाचे वातावरण, निर्बंधांबाबत महाराष्ट्र सरकार काही नवीन निर्णय घेण्याची शक्यता.
  • शिवसेना उत्तर प्रदेश-गोव्याच्या निवडणूक लढाईत उतरेल, अशी घोषणा राऊत यांनी केली आहे.
  • उत्तर प्रदेश - मनीष सिसोदिया आणि आपचे खासदार संजय सिंह आज अयोध्येला भेट देणार आहेत.
  • यूएस ओपनच्या अंतिम फेरीत नोव्हाक जोकोविचचा रशियाच्या डॅनिल मेदवेदेवकडून पराभव झाला.
  • बंगाल पोटनिवडणूक - भाजपच्या उमेदवार प्रियंका तिब्रेवाल आज भवानीपूर मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करतील.
  • भूपेंद्र पटेल आज दुपारी 2.20 वाजता गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील.
  • कर्नाटकात आजपासून विधानसभा अधिवेशन, बसवराज बोम्मई मुख्यमंत्री झाल्यानंतरचे पहिले अधिवेशन.
  • उत्तर प्रदेश - भाजपच्या मीडिया विभागाच्या कार्यशाळेचे आज उपमुख्यमंत्री केशव मौर्य उद्घाटन करतील.
  • ओडिशा-छत्तीसगडमध्ये आज मुसळधार पावसाचा इशारा, हवामान विभागाने रेड अलर्ट केला जारी.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.