ETV Bharat / city

मुंबई कोरोना अपडेट : 1295 रुग्णांना डिस्चार्ज; 746 नवे रुग्ण, 13 रुग्णांचा मृत्यू - कोरोना आकडेवारी मुंबई

आज (रविवारी)13 रुग्णांचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा 15 हजार 396 वर पोहचला आहे. आज (रविवारी) 1295 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आल्याने रुग्ण बरे होण्याची संख्या 6 लाख 94 हजार 82 वर पोहचली आहे. मुंबईत सध्या 8 हजार 582 सक्रिय रुग्ण आहेत.

मुंबई कोरोना
मुंबई कोरोना
author img

By

Published : Jun 27, 2021, 8:40 PM IST

मुंबई - मुंबईत फेब्रुवारीपासून कोरोनाची दुसरी लाट आल्याने रुग्णांची संख्या वाढली होती. रोज 7 ते 11 हजाराच्यावर रुग्ण आढळून येत होते त्यात गेल्या काही दिवसात घट झाली असून रुग्णांच्या संख्येत सतत चढउतार सुरू आहे. आज (रविवारी) 746 रुग्णांची नोंद झाली असून 13 मृत्यूची नोंद झाली आहे. 1295 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. रुग्ण दुपटीचा कालावधी वाढत असून तो 728 दिवसांवर पोहचला आहे.

रुग्ण दुपटीचा कालावधी 728 दिवसांवर -

मुंबईत आज (रविवारी) 746 रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे कोरोनाग्रस्तांचा आकडा 7 लाख 20 हजार 356 वर पोहचला आहे. आज (रविवारी)13 रुग्णांचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा 15 हजार 396 वर पोहचला आहे. आज (रविवारी) 1295 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आल्याने रुग्ण बरे होण्याची संख्या 6 लाख 94 हजार 82 वर पोहचली आहे. मुंबईत सध्या 8 हजार 582 सक्रिय रुग्ण आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96 टक्के असून रुग्ण दुप्पटीचा कालावधी 728 दिवस इतका आहे. मुंबईत कोरोना रुग्ण आढळून आलेल्या 12 चाळी आणि झोपडपट्ट्या कंटेंनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आल्या आहेत. तर 82 इमारती रुग्ण आढळून आल्याने सील करण्यात आल्या आहेत. कोरोना रुग्णांचा शोध घेण्यासाठी आज (रविवारी) 32 हजार 711 तर आतापर्यंत एकूण 70 लाख 44 हजार 658 चाचण्या करण्यात आल्या आहेत. अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

रुग्ण संख्येत चढ उतार सुरूच -

1 मेला 3908, 9 मेला 2403, 10 मेला 1794, 17 मेला 1240, 25 मेला 1037, 28 मेला 929, 8 जूनला 673, 9 जूनला 788, 10 जूनला 660, 11 जूनला 696, 12 जूनला 733, 13 जूनला 700, 14 जूनला 529, 15 जूनला 575, 16 जूनला 830, 17 जूनला 666, 18 जूनला 762, 19 जूनला 696, 20 जूनला 733, 21 जूनला 521, 22 जूनला 570, 25 जूनला 693, 26 जूनला 648, 27 जूनला 746 नवे रुग्ण आढळून आले आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.