पुणे - कोरोना विषाणूच्या ओमायक्रॉन प्रकाराने संपूर्ण जगाची चिंता वाढवली आहे. याचा प्रसार वेगाने होऊ शकतो अशी चिंता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. अशातच पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील नारायणगाव येथे ओमायक्रॉनचे सात रुग्ण आढळून आल्याने पुणेकरांच्या चिंतेत भर पडली आहे.
Big Breaking News : पुण्यात ओमायक्रॉनचे नवीन सात रुग्ण
18:12 December 17
पुण्यात ओमायक्रॉनचे नवीन सात रुग्ण
16:07 December 17
बनावट नोटांसह लातूरात दोघांना अटक
- लातूर - बनावट नोटांसह लातूरात दोघांना अटक
- 50 रुपयांच्या बनावट नोटेला 20 रुपयांचे 'कमिशन'
- साडेतीन हजारांच्या नोटा पोलीसांकडून जप्त
- बनावट नोटांच्या मोठ्या रॅकेटची शक्यता
14:15 December 17
ओबीसी आरक्षणाशिवाय होणार नगरपालिका निवडणूक
मुंबई फ्लॅश

18 जानेवारीला होणार निवडणूक
निवडणुका पुढे ढकलण्याची राज्य सरकारची मागणी फेटाळली
13:56 December 17
गोंदिया भंडारा जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाची मतमोजणी पुढे ढकलली
गोंदिया ब्रेकिंग न्यूज

19 जानेवारीला होणार मतमोजणी
ओबीसी प्रवर्ग व्यतिरिक्त इतर जागांसाठी 21 डिसेंबरला होणार मतदान
तर इतर ओबीसी जागांवर सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानुसार तिढा सोडवत 18 जानेवारीला होणार मतदान
या दोन्ही मतदानाची एकत्रीत 19 जानेवारीला होणार मतमोजणी
प्रशासनावर मतपेटी सांभाळून ठेवण्याचा वाढला ताण
13:18 December 17
उत्पादन शुल्क विभागाच्या दुय्यम निरीक्षक व एका खाजगी इसमावर कोपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
Thane flash
वाईन शॉपवर भविष्यात कारवाई न करण्याकरिता दरमहा 64 हजार रुपयांचा हप्ता मागणाऱ्या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या दुय्यम निरीक्षक व एका खाजगी इसमावर कोपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
निलेश अरुण गोसावी असे लाचखोर दुय्यम निरीक्षकाचे नाव असून तो कोपरी येथे कार्यरत आहे.
त्याचा साथीदार असलेल्या उमेश मोरसिंग राठोड ययाच्यावर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई ठाणे एसीबी पथकाने केली.
13:08 December 17
कोल्हापूर - एसटी विलीनीकरणाच्या मागणीसाठी जिल्ह्यातील एसटी कर्मचारी एकत्र
कोल्हापूर फ्लॅश
कोल्हापूर जिल्ह्यातील एसटी कर्मचारी कोल्हापुरातील सासणे ग्राउंडवर जमले एकत्र
एसटी विलीनीकरणाच्या मागणीसाठी जिल्ह्यातील एसटी कर्मचारी एकत्र
एसटी विलीनीकरण झालीच पाहिजे, जोपर्यंत विलीनीकरण होणार नाही तोपर्यंत कामावर येणार नाही केला निर्धार
कर्मचारी जिल्हाधिकारी यांना देणार निवेदन
12:16 December 17
अकोला जिल्हा पोलीस अधीक्षक जी.श्रीवर्धन ईडी कार्यालयात पोहोचले
मुंबई
अनिल देशमुख मनी लॉन्ड्रिंग प्रकरण

अनिल देशमुख प्रकरणात समन्स
देशमुख प्रकरणात वेगवेगळ्या मुद्द्यांवर तपास करत आहे
11:46 December 17
Big Breaking News : वैजापुरात मित्रानेच केला मित्रावर चाकूने वार
औरंगाबाद - जिल्ह्यातील वैजापुरात एक धक्कादायक घटना घडली आहे. सोबत जेवणासाठी गेलेल्या मित्रानेच मित्रावर चाकूने वार केला आहे. 15 डिसेंबर रोजी रात्री 8 वाजेच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी वैजापूर ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.