हिंगोली- दिवाळी सण असताना देखील मी तुमचा हा सण साजरा करू शकलो नाही याची मनामध्ये अतिशय खंत आहे असे म्हणत आंदोलनामध्ये सहभागी असलेल्या एका कंडक्टरने विष प्राशन करून हिंगोली येथे आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलाय. रमेश टाळकुटे अस या असं या कंडक्टर चे नाव आहे या घटनेने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकच खळबळ उडाली आहे
Big Breaking : हिंगोलीत एसटी कर्मचाऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न
14:23 November 07
'मला माफ करा, मी तुमचा दिवाळी सण साजरा करू शकलो नाही'; असे म्हणत कंडक्टरने केला आत्महत्येचा प्रयत्न
13:54 November 07
जळगावात एसटी कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन, बस सेवा दिवाळी काळात ठप्प
- जळगाव - एसटी महामंडळाचे शासनात विलीनीकरण करावे या प्रमुख मागणीसह इतर प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन पुकारले आहे
- जळगाव आगारातील एसटी कर्मचाऱ्यांनी देखील काम बंद आंदोलन पुकारले असून बस सेवा दिवाळीच्या काळात ठप्प झाली आहे
- आज दुपारी बारा वाजेपासून बसेस एसटी आगारात उभ्या आहेत, त्यामुळे प्रवासी वर्गाचे हाल होत आहेत
- आज फक्त एसटी बसेस बंद आहेत, उद्यापासून आम्ही परिवारासह रस्त्यावर उतरून आंदोलन करू, असा इशारा एसटी कर्मचाऱ्यांनी राज्य शासनाला दिला आहे
12:49 November 07
शिर्डी - 'सीएनजी'साठी वाहनांच्या लांबच लांब रांगा
- एक ते दिड किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा
- शिर्डी परिसरात सावळीविहीर येथे एकमेव सीएनजी पंप
- सीएनजी शिल्लक नसल्याने वाहनचालकांसह भाविकांना मनस्ताप
12:40 November 07
अनिल देशमुख यांच्या न्यायालयीन कोठडी विरोधात ईडीची उच्च न्यायालयात धाव
मुंबई - विशेष कोर्टाने ईडी कोठडी नाकारल्यानंतर माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना अर्थरा रोड जेलमध्ये पाठवण्यात आले आहे. विशेष कोर्टाने सुनावलेल्या न्यायालयीन कोठडीविरोधात ईडीने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
12:07 November 07
नवाब मलिक यांच्याविरोधात हायकोर्टात खटला दाखल करणार - मोहित कंबोज
- सुनील पाटील आणि नवाब मलिक यांचे संबंध समोर आले आहेत. त्यामुळे त्यांनी माझ्यावर आरोप लावले आहेत.
- नवाब मलिक यांच्याविरोधात हायकोर्टात खटला दाखल करणार असल्याचा दावा कंबोज यांनी केला आहे.
- हॉटेल ललितमध्ये मी गेल्या पाच वर्षात गेलेलो नाही.
11:46 November 07
समीर वानखेडेंच्या वडील नवाब मलिकांविरोधात गेले हायकोर्टात
मुंबई - एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांनी राज्याचे मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे. मुंबई हायकोर्टात त्यांनी हा दावा दाखल केला आहे. नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेऊन म्हटले होते, की समीर वानखेडे यांच्या वडीलांनी धर्मांतर केले होते. त्यांनी मुस्लिम धर्म स्वीकारला होता. त्यामुळे समीर वानखेडे हे मुस्लीम आहेत. मुस्लीम असताना त्यांनी एससी प्रवर्गातून नोकरी मिळवली आणि सरकारची फसवणूक केली असल्याचा आरोप मलिक यांनी केला होता.
10:52 November 07
सरकारमधील मंत्र्यांना आणि त्यांच्या मुलांनाही क्रुझ पार्टीत येण्याचा फोर्स केला जात होता - नवाब मलिक
- कासिफ खानला अटक का केली नाही - नवाब मलिक
- कासिफ खान हा स्वतःला फॅशन टीव्हीचा इंडिया हेड असल्याचे सांगतो.
- कासिफ खानवर अनेक ठिकाणी गुन्हे दाखल आहेत. कासिफ हा समीर वानखेडेचा साथीदार
- अस्लम शेख यांनाही पार्टीत येण्याचे निमंत्रण कासिफ खानने दिले होते - नवाब मलिक
- सरकारमधील मंत्र्यांना आणि त्यांच्या मुलांनाही क्रुझ पार्टीत येण्याचा फोर्स केला जात होता - नवाब मलिक
10:41 November 07
समीर वानखेडे यांनी मुंबईत 'पाताललोक' सुरु केले आहे - नवाब मलिक
- मी एनसीबी विरोधात लढत नाही मात्र ज्यांनी डिपार्टमेंटला बदनाम करण्याचे काम केले त्यांना वाचवण्याचे काम राजकीय पक्षांनी करु नये - नवाब मलिक
- जे ड्रग्जच्या धंद्यात गुंतले आहेत त्यांना संरक्षण देण्याचे काम कोणी करु नये - नवाब मलिक
- माझी लढाई कोणत्याही राजकीय पक्षाविरोधात नाही, तर चुकीच्या लोकांविरोधात आहे - नवाब मलिक
- भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना विनंती आहे की त्यांनी चुकीच्या लोकांना संरक्षण देण्याचे काम करु नये - नवाब मलिक
- एनसीबीमधील चांडाळ चौकडीला कोणीही संरक्षण देऊ नये - नवाब मलिक
10:23 November 07
वसूली प्रकरणा मोहित कंबोज हे समीर वानखेडेंचा साथीदार - नवाब मलिक
- सुनील पाटील राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता नाही
- सुनील पाटीलला मी आयुष्यात कधीही भेटलो नाही
- सुनील पाटील देखील समीर वानखेडे आर्मीचा सदस्य
- सुनील पाटील यांचे भाजप नेत्यांसोबत संबंध
10:19 November 07
- आठ जणांना अटक केल्याचे एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी सांगितले होते. मात्र त्या दिवशी आठ नाही तर ११ जणांना एनसीबीने अटक केली होती. मात्र वानखेडेंनी तीन जणांना सोडले. त्यांची नावे त्यांनी समोर आणली नाही.
- वसूली प्रकरणात मोहित कंबोज हे समीर वानखेडेंचा साथीदार
- मोहित कंबोज हा ११०० कोटींच्या बँक फ्रॉडचा आरोपी आहे.
- भाजपची सत्ता येण्याआधी मोहित कंबोज हा काँग्रेसच्या तत्कालिन नेत्याच्या मागे-मागे फिरत होता.
- भाजपची सत्ता आल्यानंतर कंबोज यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.
10:15 November 07
नवाब मलिक यांचे क्रुझ ड्रग्ज पार्टी प्रकरणी नवे गौप्यस्फोट
- मुंबई क्रुझ ड्रग्ज पार्टीसाठी आर्यन खान तिकीट काढून गेलेला नव्हता
- आर्यन खानला ड्रग्ज प्रकरणात अडकवून खंडणी वसूली करण्याचे षडयंत्र रचण्यात आले
09:17 November 07
अमरावती जिल्ह्यातही एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला सुरुवात
अमरावती - पश्चिम विदर्भातील सर्वात मोठे अमरावती मध्यवर्ती बसस्थानक बंद, बस स्थानकातून केवळ मोजक्याच बस सुरू
- अमरावती सह जिल्ह्यातील बडनेरा, परतवाडा, मोर्शी आणि वरूड आगार बंद
- बंद मध्ये 1500 पेक्षा अधिक कामगार सहभागी
- जिल्ह्यातील 350 बस पैकी केवळ 60 ते 70 बस रस्त्यावर
- ऐन दिवाळीच्या सणात बंद पुकारल्याने प्रवाशांचे हाल
- राज्य परिवहन महामंडळाचे विभाग नियंत्रक श्रीकांत गभने यांची माहिती
08:08 November 07
कांदिवलीतील १५ मजली इमारतीला भीषण आग, दोन रहिवाशांचा मृत्यू
कांदिवली पश्चिम येथील मथुरादास मार्गावरील हंसा हेरिटेज भागातील गोल्ड शॉप इमारतीच्या चौदाव्या मजल्यावर शनिवारी रात्री लागलेल्या आगीत दोनजण जखमी झाले. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र या दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
07:34 November 07
Big Breaking : सर्वच महत्वाच्या ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर
गुजरातच्या खेडा जिल्ह्यातील खेडा टाउन पोलीस स्टेशनच्या आवारात आज रात्री लागलेल्या आगीत दुचाकी, ऑटोरिक्षा आणि कारसह 25 हून अधिक वाहने जळून खाक झाली.