मुंबई : मागच्या कित्येक दिवसांपासून मान्सूनच्या प्रतिक्षेत (Monsoon Update) असलेल्या बळिराजाला दिलासा मिळाला आहे. (FARMER) कोकणातून आलेला मान्सून (monsoon) राज्यातील बऱ्याच जिल्ह्यात आगेकूच केला. पुढील पाच दिवस जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. तसेच कोकणात पुढील 24 तासात अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. (Chance of heavy rains in Konkan in next 24 hours)
-
तुझ्या समर्थ हस्ते,
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) June 24, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
पिकविशी मातीतून माणीक मोती तु.
सहस्त्रबाहू बळ अजून तुला लाभो,
लाखांचा पोशींदा तु, तव स्थैर्य सदैव लाभो... pic.twitter.com/zBrJYsu1fe
">तुझ्या समर्थ हस्ते,
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) June 24, 2022
पिकविशी मातीतून माणीक मोती तु.
सहस्त्रबाहू बळ अजून तुला लाभो,
लाखांचा पोशींदा तु, तव स्थैर्य सदैव लाभो... pic.twitter.com/zBrJYsu1feतुझ्या समर्थ हस्ते,
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) June 24, 2022
पिकविशी मातीतून माणीक मोती तु.
सहस्त्रबाहू बळ अजून तुला लाभो,
लाखांचा पोशींदा तु, तव स्थैर्य सदैव लाभो... pic.twitter.com/zBrJYsu1fe
मुंबई शहरातील वातावरण : मुंबईत मात्र हवामान चांगलं आहे. (Mumbai Weather) मान्सूनची चाहुल लागली आहे. अनेक भागात जोरदार पाऊस (Heavy Rain in Mumbai) झाला. जोरदार वारे वाहत आहेत. यातच आता हवामान खात्याने (IMD) पुढील पाच दिवसांसाठी एक इशारा दिला आहे.
-
२८ जून रोजी सकाळी १० वाजताची रत्नागिरी जिल्ह्यातील नद्यांच्या पाणीपातळीची स्थिती#Rain #Monsoon #Ratnagiri #Monsoon2022 #Kokan #28June2022 #पाऊस #पर्जन्यमान #रत्नागिरी #कोकण #मान्सून2022 #28June #Monsoon2022KM #Monsoon2022RiverLevelKM pic.twitter.com/Fz68cqURxx
— Kokan Media (@KokanMedia) June 28, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">२८ जून रोजी सकाळी १० वाजताची रत्नागिरी जिल्ह्यातील नद्यांच्या पाणीपातळीची स्थिती#Rain #Monsoon #Ratnagiri #Monsoon2022 #Kokan #28June2022 #पाऊस #पर्जन्यमान #रत्नागिरी #कोकण #मान्सून2022 #28June #Monsoon2022KM #Monsoon2022RiverLevelKM pic.twitter.com/Fz68cqURxx
— Kokan Media (@KokanMedia) June 28, 2022२८ जून रोजी सकाळी १० वाजताची रत्नागिरी जिल्ह्यातील नद्यांच्या पाणीपातळीची स्थिती#Rain #Monsoon #Ratnagiri #Monsoon2022 #Kokan #28June2022 #पाऊस #पर्जन्यमान #रत्नागिरी #कोकण #मान्सून2022 #28June #Monsoon2022KM #Monsoon2022RiverLevelKM pic.twitter.com/Fz68cqURxx
— Kokan Media (@KokanMedia) June 28, 2022
राज्यात सर्वदूर मान्सून : राज्यात बऱ्यापैकी मान्सूनचा पाऊस पडत आहे. राज्यात सर्वदूर हलक्या ते मध्यम पावसाने हजेरी लावली आहे. पेरणी झालेल्या पिकांनाही पावसामुळे दिलासा मिळाला आहे. धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ होण्यासाठी पाणलोट क्षेत्रात जोरदार पावसाची आवश्यकता आहे. तर काही ठिकाणी जोरदार पावसाने हजेरी लावली.
-
Pune live rainfall in last 24 hrs today morning, 28/06 pic.twitter.com/1BGrgwxbSj
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) June 28, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Pune live rainfall in last 24 hrs today morning, 28/06 pic.twitter.com/1BGrgwxbSj
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) June 28, 2022Pune live rainfall in last 24 hrs today morning, 28/06 pic.twitter.com/1BGrgwxbSj
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) June 28, 2022
मान्सूनच्या वाटचालीस पोषक वातावरण : आगामी काळात पावसाला पोषक वातावरण असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. त्यामुळे बुधवारपर्यंत विदर्भ, मध्य महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्रपद्रेशसहित बंगालच्या उपसागरापर्यंत काही भाग पावसाने व्यापला जाईल.
-
rain 28/06
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) June 28, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
नंदुरबार-72
बीड
धारूर- 10,अंबेजोगाई- 24.5
परळी - 21,वडवणी- 13
जळगांव
भडगाव-60,पाचोरा-39
पारोळा-45,रावेर-14,एरंडोल-30
कोल्हापूर
गारगोटी=15,राधानगरी=23
पन्हाळा=17,गगनबावडा=49
Ahmednagar
Shrirampur-32,Savlivihir Agri-20.2
">rain 28/06
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) June 28, 2022
नंदुरबार-72
बीड
धारूर- 10,अंबेजोगाई- 24.5
परळी - 21,वडवणी- 13
जळगांव
भडगाव-60,पाचोरा-39
पारोळा-45,रावेर-14,एरंडोल-30
कोल्हापूर
गारगोटी=15,राधानगरी=23
पन्हाळा=17,गगनबावडा=49
Ahmednagar
Shrirampur-32,Savlivihir Agri-20.2rain 28/06
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) June 28, 2022
नंदुरबार-72
बीड
धारूर- 10,अंबेजोगाई- 24.5
परळी - 21,वडवणी- 13
जळगांव
भडगाव-60,पाचोरा-39
पारोळा-45,रावेर-14,एरंडोल-30
कोल्हापूर
गारगोटी=15,राधानगरी=23
पन्हाळा=17,गगनबावडा=49
Ahmednagar
Shrirampur-32,Savlivihir Agri-20.2