मुंबई - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या मंत्र्यांची बैठक बोलावली आहे. सायंकाळी ६ वाजता सर्व मंत्र्यांसोबत वर्षा बंगल्यावर ही बैठक होणार आहे.
विविध खात्याच्या मंत्र्यांची कामगिरी, आगामी निवडणुका आणि रखडलेली कामे यासंदर्भात या बैठकीत चर्चा होणार आहे.