ETV Bharat / city

Indian Independence Day मुकेश अंबानी परिवाराने नातवासह साजरा केला स्वातंत्र्यदिवस पहा व्हिडिओ

देशातील सर्वात मोठे उद्योगपती मुकेश अंबानी Mukesh Ambani यांनी 2022 च्या स्वातंत्र्यदिनी 75th independence day मुंबईतील आपला आलिशान बंगला अँटिलियाला तिरंग्याच्या रंगानी Antilia decorated with Tiranga सजविले आहे तसेच ते आपल्या नातवासह व परिवारासह The Ambani family celebrated Independence Day स्वातंत्र्यदिनी तिरंगा फडकावितांना दिसत their grandson On India Independence Day आहे

India Independence Day
अंबानींच्या अँटिलियाला तिरंग्याचा साज
author img

By

Published : Aug 15, 2022, 2:15 PM IST

Updated : Aug 15, 2022, 3:02 PM IST

हैदराबाद ७५ व्या स्वातंत्र्यदिनी 75th independence day आझादी का अमृत महोत्सव २०२२ अंतर्गत हर घर तिरंगा अभियान साजरे केले जाते आहे. भारत सरकारने हर घर तिरंगा मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन केले. त्यानंतर सेलिब्रिटींपासून ते सर्वसामान्यांपर्यंत सगळ्यांनी उत्साहाने हर घर तिरंगा मोहीमेत भाग घेतला आहे. 2022 च्या स्वातंत्र्य दिनाच्या या खास प्रसंगी देशातील सर्वात मोठे उद्योगपती मुकेश अंबानी Mukesh Ambani यांनीही मुंबईतील त्यांचा आलिशान बंगला अँटिलियाला तिरंग्याच्या रंगानी सजविले Antilia decorated with Tiranga आहे. तसेच ते आपल्या नातवासह व परिवारासह The Ambani family celebrated Independence Day स्वातंत्र्यदिनी तिरंगा फडकावितांना दिसत their grandson On India Independence Day आहे

मुकेश व निता अंबानी नातु पृथ्वीसह तिरंगा फडकावितांना

तिरंग्यांच्या रोषणाईने सजलेला अंबानींचा हा बंगला पाहण्यासाठी दूरदूरवरून लोक येत आहेत. बंगला अतिशय आलिशान आणि सुंदर शैलीत सजवण्यात आला आहे. मुकेश अंबानींचा बंगला अँटिलियाला तिरंग्याच्या दिव्यांनी सजवलेले फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. हा व्हिडिओ मुकेश अंबानींचे आलिशान घर अँटिलियाचा आहे. स्वातंत्र्य दिनानिमित्त संपूर्ण अंबानी कुटुंब स्वातंत्र्याचा आनंद साजरा करत आहे.याशिवाय अँटिलियाकडे जाणारे मार्गही तिरंग्याच्या दिव्यांनी सजवण्यात आले आहेत. अशोक चक्र देखील अनेक दिव्यांनी बनवले असल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे. आता हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असताना लोक मुकेश अंबानींचे कौतुक करत आहेत.

सोशल मीडियावर युजर्स मुकेश अंबानींच्या तिरंग्याच्या दिव्यांनी सजवलेल्या बंगल्याचे देशभक्तीपर शब्दात कौतुक करत आहेत. एका यूजरने लिहिले की शानदार अंबानी जी खूप सुंदर. मुकेश अंबानींच्या अँटिलिया बंगल्याच्या या व्हिडिओवर अनेकांनी कमेंट करून आपल्या प्रतिक्रियाही दिल्या आहेत. आपला देश 15 ऑगस्ट 1947 रोजी इंग्रजांच्या तावडीतून स्वतंत्र झाला. 1947 पासून आज आपला देश 75 वा स्वातंत्र्यदिन साजरा करत आहे. हा सोहळा आणखी खास बनवण्यासाठी भारत सरकारने हर घर तिरंगा अभियान सुरू केले आहे. त्याअंतर्गत सर्वसामान्य नागरिकही घरोघरी राष्ट्रध्वजाचा सन्मान करून स्वातंत्र्याचा आनंद घेत आहेत.

हेही वाचा Independence Day 2022 स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे राष्ट्राला उद्देशून भाषण

Last Updated : Aug 15, 2022, 3:02 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.