मुंबई - मलेल्या माझ्या तमाम हिंदू माता आणि बघुनिनो हा मेळावा अभूतपूर्व आहे. तुमचे जे प्रेम आहेत ते माझ्या जिवाभाची नीती आहे, तुमच्या प्रेमामुळे 2.5 राज्याचा कारभार करू शकलो. ज्यावेळी गद्दारांनी गद्दरी केली ती काही काळपुरती आहे. ती पुसून सुद्दा पुसनार नाही तुम्ही म्हणजे गद्दारच राज्याच्या काणाकोपऱ्यातुन लोक आलेले आहे.
महागाई आठवू द्यायची नसल्याने भाजपचे गायी, हिंदुत्वाचा डोस सुरू आहे. सध्या देश हुकूमशाहीकडे चालला आहे, असा घणाघाती आरोप उद्धव ठाकरेंनी केला. ते शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्यात बोलत होते.गृहमंत्री अमित शहा हे प्रत्येक राज्यात जातात. काड्या करतात आणि सरकार पाडतात. मात्र, तुम्ही साथ द्या. तुम्हाला पुन्हा सरकार आणून दाखवेन, असा निर्धारही उद्धव ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केला.जय महाराष्ट्र!:शिवसेनेचा पहिला दसरा मेळावा कसा सुरू झाला; शर्ट-पँट घातलेल्या बाळासाहेबांनी महाराष्ट्रावर गारूड केल्याची गोष्ट!
ही ठाकरे कुंटुंबाची कमाई आहे जसा काळ बदलतो तसा रावणसुद्धा बदलतो. मी रुग्णलयात असतांना मी ज्याना जबाबदारी दिली होती तो कट्टप्पा. विचित्र गोष्ट अशी आपण सर्वांन सर्व दिले ते नाराज झाले मात्र मी ज्यांना कीही दिले नाही ते च खरे शिवसैनिक आहे. कुणाला खासदार तर कुणाला अमदार बनवल मात्र, भारतीय जनता पार्टिने माझ्या पाठित खंजीर खुपसला.भाजप शिवसेनेन ठरवल होत.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना संबोधित केले. यावेळी उद्धव ठाकरे म्हणजे बंडखोरांना विरोध करणे, वादळ निर्माण करणे. आजचा रावण पन्नास पेटी आहे, तो खोकासुर आणि ढोकासुर आहे, अशी जोरदार टीका उद्धव ठाकरे अर्थात शिंदे गटाने (शिंदे गटाची उद्धव ठाकरेंवर टीका) केली आहे. उद्धव ठाकरे शिवतीर्थावरील दसरा मेळाव्यात का बोलतात, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले होते ठाकरे आणि शिंदे गाटील.शिंदे सरकार महागाईवर बोलत नाही. बेरोगारी, सामाजीक समता बेकारी यावर बोलायला कोणी तयार नाही. रुपया घसरत चालला आहे. हि माझी लोक आहे ही विचार ऐकायला आले आहे.