ETV Bharat / city

Raj kundra Case: सूरतच्या तन्वीर हाशमीची गुन्हे शाखेकडून 3 तास चौकशी; तन्वीरने दिली 'ही' कबुली - राज कुंद्रा याच्या अ‍ॅपसाठी कंटेंट

पोर्नोग्राफी प्रकरणात राज कुंद्रा याला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. त्याला न्यायालयने पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास केला जात आहे. या प्रकरणात शिल्पा शेट्टी हिची देखील चौकशी झाली आहे. तसेच जामीनावर बाहेर असलेल्या तन्वीर हाशमी याची देखील पोलिसांनी चौकशी केली.

आम्ही इरोटिक सिनेमे बनवायचो - तन्वीर हाशमी

author img

By

Published : Jul 26, 2021, 3:43 PM IST

Updated : Jul 26, 2021, 3:57 PM IST

मुंबई - पोर्नोग्राफी प्रकरणात राज कुंद्रा याला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. त्याला न्यायालयने पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास केला जात आहे. या प्रकरणात शिल्पा शेट्टी हिची देखील चौकशी झाली आहे. तसेच जामीनावर बाहेर असलेल्या तन्वीर हाशमी याची देखील पोलिसांनी चौकशी केली. पोलिसांना दिलेल्या जबाबात तन्वीर हाशमी म्हणाला की राज कुंद्रा पॉर्नोग्राफी नाहीत, तर न्युडिटी वाले सिनेमे बनवत होते. त्याला स्वॉफ्ट पॉर्न म्हणतात. तन्वीर याची पोलिसांनी रविवारी 3 तास चौकशी केली.

राज कुंद्रा याला कधीच भेटलो नाही

सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी तन्वीर याला राज कुंद्रासोबत भेट झाली होती का याची विचारणा केली. तेव्हा तन्वीर याने पोलिसांना स्पष्ट सांगितले, की मी माझ्या संपूर्ण आयुष्यात कधीच राज कुंद्रा याला भेटलो नाही.

आम्ही 20 ते 25 मिनीटांचे स्वॉफ्ट पॉर्न बनवतो

तन्वीरने पोलिसांना माहिती दिली की, आम्ही राज कुंद्रा याच्या अ‍ॅपसाठी कंटेन्ट बनवतो. मात्र थेट कुंद्रासाठी काम करत नाही. जेव्हा पोलिसांनी तन्वीरला त्या कंटेन्टबद्दल विचारले तेव्हा त्याने सांगितले की आम्ही 20 ते 25 मिनीटांचे स्वॉफ्ट पॉर्नवाली शॉर्ट फिल्म बनवतो. या व्हिडीओला आपण थेट पॉर्न म्हणू शकत नाही अशी माहिती तन्वीर याने पोलिसांना दिली.

हेही वाचा - Raj Kundra Case: पोर्नोग्राफी प्रकरणात ED घेऊ शकते अ‍ॅक्शन- सूत्र, शिल्पा मुंबई पोलिसांच्या रडावर?

Last Updated : Jul 26, 2021, 3:57 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.