ETV Bharat / city

सिद्धार्थने केला ‘थँक गॉड’ मधील लूक शेअर; चाहतांच्या भन्नाट प्रतिक्रिया - सिद्धार्थचा ‘थँक गॉड’ मधील लूक शेअर

मिस्टर रोहित शेट्टीला हाय म्हणण्यासाठी मी रसत्यात आहे असे कॅपशन सिद्धार्थने फोटोसोबत दिले आहे. या फोटोवर चाहत्यांनी भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत. 'थँक गॉड' या चित्रपटात सिद्धार्थसोबत अजय देवगण आणि रकुल प्रीत सिंह यांचीही मुख्य भुमिका आहे. या आगोदरही रकूल प्रीत या दोघांसोबत चित्रपटात झळकली आहे. तर चित्रपटांचे दिग्दर्शन इंद्रकुमार करणार आहेत.

सिद्धार्थने केला ‘थँक गॉड’ मधील लूक शेअर; चाहतांच्या भन्नाट प्रतिक्रिया

author img

By

Published : Feb 1, 2021, 7:41 AM IST

मुंबई- बॉलिवूड कलाकार सिद्धार्थ मल्होत्राने जेव्हा हिंदी चित्रपटसृष्टीत प्रवेश केला आहे तेव्हापासून त्याने मागे वळून पाहिले नाही. आता तो आपल्या नव्या ‘थँक गॉड’ चित्रपटात दिसून येणार आहे. सिद्धार्थने चित्रपटाच्या सेटवरुन आपल्या लूकचा फोटो शेअर केला आहे. या चित्रपटात तो पोलिसाची भुमिका साकारत आहेत.

अजय देवगणचीही मुख्य भुमिका

सिद्धार्थने आपल्या इन्स्टाग्राम आकांऊटवर एक फोटो शेअर केला आहे. यात तो एका पोलीस अधिकाऱ्याच्या रुपात दिसून येत आहे. मिस्टर रोहित शेट्टीला हाय म्हणण्यासाठी मी रसत्यात आहे असे कॅपशन सिद्धार्थने फोटोसोबत दिले आहे. या फोटोवर चाहत्यांनी भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत. 'थँक गॉड' या चित्रपटात सिद्धार्थसोबत अजय देवगण आणि रकुल प्रीत सिंह यांचीही मुख्य भुमिका आहे. या आगोदरही रकूल प्रीत या दोघांसोबत चित्रपटात झळकली आहे. तर चित्रपटांचे दिग्दर्शन इंद्रकुमार करणार आहेत.

कियारा अडवाणीसोबतही झळकणार

या व्यतरिक्त सिद्धार्थ कियारा आडवाणीसोबत शेरशाह या चित्रपटात दिसून येणार आहे. या चित्रपटात तो कारगिल युद्धात शहीद झालेल्या परमवीर चक्र विजेते कॅप्टन विक्रम बत्रा यांची भुमिका साकारणार आहे. तर कियारा अडवाणी त्यांच्या होणाऱ्या बायकोच्या भुमिकेत दिसून येणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.