ETV Bharat / city

अभिनेत्री श्वेता तिवारीच्या दुसऱ्या पतीला अटक - FIR

अभिनेत्री श्वेता तिवारी हिचा दुसरा पती अभिनव कोहली याला समता नगर पोलिसांनी अटक केली आहे. श्वेता तिवारी हिच्या मुलीला अभिनव कोहली त्याच्या जवळील मोबाईल फोन मधील मॉडेलचे फोटो दाखवीत होता. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

अभिनेत्री श्वेता तिवारी
author img

By

Published : Aug 12, 2019, 6:52 PM IST

मुंबई - अभिनेत्री श्वेता तिवारी हिचा दुसरा पती अभिनव कोहली (38) याला समता नगर पोलिसांनी अटक केली आहे. स्वतः श्वेता तिवारी व तिच्या मुलीने दिलेल्या तक्रारीवरून समता नगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविला आहे.

डीसीपी प्रणय अशोक

श्वेता तिवारी हिच्या मुलीला 2017 पासून अभिनव कोहली हा अश्लील शिवीगाळ करीत, त्याच्या जवळील मोबाईल फोन मधील मॉडेलचे फोटो दाखवीत होता. या प्रकरणी श्वेता तिवारी हिच्याकडे तिच्या मुलीने तक्रार केल्यानंतर सुरवातीला श्वेता तिवारी हिने तिच्या पतीला समजविण्याचा प्रयत्न केला होता. मात्र हा प्रकार न थांबल्याने शेवटी श्वेता तिवारी हिने समता नगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली आहे.

पोलिसांनी या प्रकरणी कलम 354-A, 323, 504, 506, 509 IPC r/w 67-A आयटी नुसार गुन्हा नोंदवून आरोपी अभिनव कोहली यास अटक केली आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Intro:अभिनेत्री श्वेता तिवारी हिचा दुसरा पती अभिनव गोहिल(38) याला समता नगर पोलिसांनी अटक केली आहे. स्वतः श्वेता तिवारी व तिच्या मुलीने दिलेल्या तक्रारीवरून समता नगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविला आहे.
Body:श्वेता तिवारी हिच्या मुलीला 2017 पासून अभिनव गोहिल हा अश्लील शिवीगाळ करीत त्याच्या जवळील मोबाईल फोन मधील मॉडेल चे फोटो दाखवीत होता. या प्रकरणी श्वेता तिवारी हिच्याकडे तिच्या मुलीने तक्रार केल्यानंतर सुरवातीला श्वेता तिवारी हिने तिच्या पतीला समजविण्याचा प्रयत्न केला होता मात्र हा प्रकार न थांबल्याने शेवटी श्वेता तिवारी हिने समता नगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली आहे. Conclusion:पोलिसांनी या प्रकरणी कलम 354-A, 323, 504, 506, 509 IPC r/w 67-A आयटी नुसार गुन्हा नोंदवून आरोपी अभिनव गोहिल यास अटक केली आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

( बाईट - डीसीपी प्रणय अशोक)
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.