ETV Bharat / city

राहुल शेवाळेंनी उडवली काँग्रेसची खिल्ली; म्हणाले... - Resign

काँग्रेसमध्ये राजीनामासत्र सुरू आहे. या राजीनाम्यावर चुटकी घेताना राहुल शेवाळे यांनी काँग्रेसला जनतेनेच नाकारले असून २०१९च्या निवडणुकीत लोकांनी त्यांचा राजीनामा घेतलेला आहे, असे म्हटले आहे.

राहुल शेवाळे
author img

By

Published : Jul 7, 2019, 8:40 PM IST

मुंबई - काँग्रेसला जनतेनेच नाकारले आहे. त्यामुळे राजीनामा घेणे-देणे ही त्यांच्या पक्षांतर्गत बाब असली तरी २०१४च्या निवडणुकीत आणि २०१९च्या निवडणुकीत लोकांनी काँग्रेस नेत्यांचा राजीनामा घेतलेला आहे, असे म्हणत शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांनी काँग्रेसमधील राजीनामासत्राची खिल्ली उडवली आहे.

राहुल शेवाळे

काँग्रेस पक्षात सध्या राजीनामासत्र सुरू आहे. 2019 च्या नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा दारुण पराभव झाला. त्यावर काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी आपल्या काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. यानंतर आता काँग्रेसमध्ये राजीनामासत्र सुरू आहे. देशातल्या अनेक बड्या नेत्यांनी राजीनामा दिल्यानंतर आता मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष मिलिंद देवरा यांनीही आज आपला पदाचा राजीनामा दिला आहे. या राजीनाम्यावर चुटकी घेताना राहुल शेवाळे यांनी काँग्रेसला जनतेनेच नाकारले असून २०१९च्या निवडणुकीत लोकांनी त्यांचा राजीनामा घेतलेला आहे, असे म्हटले आहे.

Intro: काँग्रेस पक्षाचा जनतेनेच राजीनामा घेतला आहे.

खा.राहुल शेवाळे

काँग्रेस पक्षाचा 2014 आणि 2019 च्या लोकसभा निवडणुकी झालेला पराभव यानंतर पक्षाचे नेते पराभवाची जबाबदारी स्वीकारून राजीनामा देत आहेत.आज मुंबई काँग्रेस अध्यक्ष मिलिंद देवरा यांनीही राजीनामा दिला आहेBody: काँग्रेस पक्षाचा जनतेनेच राजीनामा घेतला आहे.

खा.राहुल शेवाळे

काँग्रेस पक्षाचा 2014 आणि 2019 च्या लोकसभा निवडणुकी झालेला पराभव यानंतर पक्षाचे नेते पराभवाची जबाबदारी स्वीकारून राजीनामा देत आहेत.आज मुंबई काँग्रेस अध्यक्ष मिलिंद देवरा यांनीही राजीनामा दिला आहे.

काँग्रेस पक्षात सध्या राजीनामासत्र सुरू आहे.2019 च्या नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा दारुण पराभव झाला आणि त्यावर काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी आपल्या काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे.
यानंतर आता काँग्रेसमध्ये राजीनामासत्र सुरू आहे .देशातल्या अनेक बड्या नेत्यांनी राजीनामा दिल्यानंतर आता मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष मिलिंद देवरा यांनीही आज आपला पदाचा राजीनामा दिला आहे .
या राजीनाम्यावर चुटकी घेताना राहुल शेवाळे यांनी म्हटले आहे ,की काँग्रेसला सध्या जनतेनेच नाकारला आहे. त्यामुळे राजीनामा घेणे देणे ही त्यांच्या पक्षांतर्गत बाब असली तरी गेल्याही 2014 च्या निवडणुकीतही लोकांनी आणि 2019 च्या निवडणुकीत लोकांनी काँग्रेस नेत्यांचा राजीनामा घेतलेला आहे .असे खासदार राहुल शेवाळे यांनी म्हटले आहे

बाईट-- राहुल शेवाळे खासदर
Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.