ETV Bharat / city

शिवसेना दबावतंत्राला बळी पडणार नाही - डॉ. मनीषा कायंदे

येत्या 9 ऑक्टोबरपासून राष्ट्रपती राजवट लागणार या सुधीर मुनगंटीवार यांच्या विधानावर शिवसेना आमदार व प्रवक्त्या डॉ. मनीषा कायंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

डॉ. मनीषा कायंदे
author img

By

Published : Nov 1, 2019, 5:31 PM IST

Updated : Nov 1, 2019, 8:20 PM IST

मुंबई - राष्ट्रपती राजवट लागू करणे हा राज्यपालांचा अधिकार आहे. शिवसेना कोणत्याही दबावाला बळी पडत नसल्याचे शिवसेना आमदार डॉ. मनीषा कायंदे यांनी सांगितले. भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी ९ नोव्हेंबरपासून राष्ट्रपती राजवट लागणार असल्याचे वक्तव्य केले होते. त्यावर कायंदे यांनी प्रतिक्रिया दिली.

शिवसेना आमदार डॉ. मनीषा कायंदे यांची सुधीर मुनगंटीवारांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया

हेही वाचा - परतीच्या पावसाचा ३२५ तालुक्यांना फटका, तातडीने पंचनामे करण्याचे आदेश - मुख्यमंत्री

मुनगंटीवार यांचे वक्तव्य हे शिवसेनेवर दबावतंत्र करण्यासाठी असल्याचे बोलले जात आहे. त्यावर कायंदे म्हणाल्या की, शिवसेना कोणत्याही दबावतंत्राला बळी पडणार नाही. तसेच राष्ट्रपती राजवट लागू करण्यासंदर्भात राज्यपाल योग्य तो निर्णय घेतील असेही त्या म्हणाल्या आहेत.

Intro:मुंबई - भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार हे भाजपचे ज्येष्ठ नेते असून त्यांना या सर्वांचा चांगला अभ्यास आहे. राष्ट्रपती राजवट लागू करणे हा राज्यपालांचा अधिकार आहे.
Body:येत्या 9 तारखेपासून दोन्ही पक्षांनी राष्ट्रपती राजवट लागणार या सुधीर मुनगंटीवार यांच्या विधानावर शिवसेना आमदार व प्रवक्त्या डॉ. मनीषा कायंदे यांनी प्रतिक्रिया दिली.
मुनगंटीवार यांचं वक्त्य हे शिवसेनेवर दबावतंत्र करण्यासाठी असल्याचे बोलले जातेय, त्यावर कायंदे म्हणाल्या की,
शिवसेना कोणत्याही दबावतंत्रला बळी पडणार नाही. Conclusion:
Last Updated : Nov 1, 2019, 8:20 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.