ETV Bharat / city

हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन आमदारांसोबत मातोश्रीवर गेलो नाही; मनोहर जोशींचं स्पष्टीकरण - मनोहर जोशी

हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन मी शिवसेनेच्या कोणत्याही आमदाराला मोतीश्रीवर घेवून गेलो नाही, असे शिवसेना नेते मनोहर जोशी यांनी स्पष्ट केले. त्यामुळे हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन आमदार नाराज असल्याच्या चर्चेला सध्या तरी पुर्णविराम मिळाला आहे.

मनोहर जोशी
author img

By

Published : Nov 20, 2019, 7:30 PM IST

मुंबई - शिवसेनेचे 17 आमदार हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन नाराज आहेत आणि ते मनोहर जोशी यांच्यासोबत नाराजी व्यक्त करण्यासाठी मातोश्रीवर गेले, असे वृत्त सकाळपासून सुरू होते. त्यावर 'मी शिवसेनेच्या कोणत्याही आमदारांना घेऊन मातोश्रीवर गेलो नाही', असे खुद्द मनोहर जोशी यांनी स्पष्ट केल्याने तुर्तास तरी या चर्चेला पूर्णविराम लागला आहे.

हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन आमदारांना घेवून मातोश्रीवर गेलो नाही

शिवसेनेत पक्षशिस्त असल्यामुळे पक्ष प्रमुखांचा आदेश हाच आमच्यासाठी महत्वाचा असतो. त्यामुळे शिवसेनेत कुणी नाराज असल्याचे आपल्याला माहीत नसल्याचेही मनोहर जोशी म्हणाले.

Intro:

मुंबई - शिवसेनेचे 17 आमदार हिंदुत्वाच्या मुद्द्यावर नाराज आहेत आणि शिवसेना नेते मनोहर जोशी यांच्यासोबत ते
मातोश्रीवर नाराजी व्यक्त करण्यासाठी गेलेत असे वृत्त सकाळपासून सुरू आहे. त्यावर खुद्द मनोहर जोशी यांनी स्पष्टीकरण देताना म्हटले की, मी शिवसेनेच्या कोणत्याही आमदारांना घेऊन मातोश्रीवर गेलो नाही.
Body:शिवसेनेत पक्ष शिस्त असल्यामुळे पक्ष प्रमुखांचा आदेश हाच आमच्यासाठी महत्वाचा असतो. त्यामुळे शिवसेनेत कुणी नाराज असल्याचं आपल्याला माहीत नसल्याचं मनोहर जोशी म्हणालेत.
शिवसेनेचे 17 आमदार नाराज असल्यामुळे ते मनोहर जोशींसोबत मातोश्रीवर शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे नाराजी व्यक्तं करण्यासाठी गेले अशा वृत्तामुळे राजकीय वर्तुळात सकाळपासून चर्चा होती. अखेर मनोहर जोशी यांनी यांचे खंडन केल्यामुळे या चर्चेला पूर्णविराम लागलाय.

बाईट
मनोहर जोशी, नेते शिवसेनाConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.