ETV Bharat / city

Shiv Sena Leaders Meeting at Matoshree शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानावर नेत्यांची बैठक

author img

By

Published : Aug 23, 2022, 10:48 AM IST

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे Shiv Sena chief Uddhav Thackeray आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री यांनी सोमवारी उशिरा त्यांच्या मातोश्री निवासस्थानी नेत्यांची बैठक Shiv Sena Leaders Meeting at Matoshree Residence बोलावली. या बैठकीला शिवसेना नेते सचिन अहिर Shiv Sena Leader Sachin Ahir, भास्कर जाधव Shiv Sena leader Bhaskar Jadhav, विनायक राऊत यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांनी हजेरी लावली. 10.30 वा. सभेतून बाहेर पडल्यानंतर शिवसेना नेते भास्कर जाधव यांनी माध्यमांशी संवाद साधला.

Shiv Sena Leaders Meeting at Matoshree
मातोश्री निवासस्थानी नेत्यांची बैठक

मुंबई शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री यांनी सोमवारी उशिरा त्यांच्या मातोश्री निवासस्थानी नेत्यांची बैठक Shiv Sena Leaders Meeting at Matoshree Residence बोलावली. या बैठकीला शिवसेना नेते सचिन अहिर Shiv Sena Leader Sachin Ahir, भास्कर जाधव Shiv Sena leader Bhaskar Jadhav, विनायक राऊत यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांनी हजेरी लावली. 10.30 वा. सभेतून बाहेर पडल्यानंतर शिवसेना नेते भास्कर जाधव यांनी माध्यमांशी संवाद साधला.

मातोश्री निवासस्थानावर नेत्यांची बैठक

शिवसेना नेते भास्कर जाधव महाराष्ट्रात या वर्षी अनेक ठिकाणी भरपूर पाऊस झाला असून, त्यामुळे शेतकरी व सर्वसामान्यांचे मोठे हाल झाले आहेत. मग राज्य सरकार काय मदत करीत आहे. त्यावर बैठकीत चर्चा झाली. तसेच, शिवसेनेचे आमदार काय काम करीत आहेत, याबाबतीत उद्धवजींनी माहिती घेतली. विधिमंडळ कामकाजाबद्दल त्यांनी बैठकीत चर्चा केली. सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या प्रकरणावर ते म्हणाले की, या प्रकरणावर आमचे पक्ष लक्ष ठेवून आहे. तसेच आमच्या पक्षाचे कायदेशीर सल्लागार याबद्दल योग्य ती माहिती देतील. दहीहंडी फोडताना जखमी 22 वर्षीय गोविंदाच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त करीत मृतांना श्रद्धांजली वाहिली.

शिवसेना नेते सचिन अहिर शिवसेनेचे नेते सचिन अहिर यांनीही जखमी गोविंदाच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त करीत सरकारला जाब विचारला. तुम्ही गोविंदांना मेडिक्लेम देण्याबद्दल सांगितले होते. मग आता का दिला नाही. याशिवाय मृतांच्या नातेवाईकांना लवकरात लवकर मदत या सरकारने केली पाहिजे. गोविंदाचा मृत्यू हा अत्यंत दुर्दैवी असल्याचे त्यांनी सांगितले. यांनी लोकांना उत्सवाकरिता प्रोत्साह दिले, तर मग आता मदतीसाठीसुद्धा पुढे यावे. बैठकीत विधिमंडळ कामकाजाबद्दल उद्धव ठाकरेंनी माहिती घेतली.

फायरब्रॅंड नेते संजय राऊत तुरुंगात असताना शिवसेनेची भूमिकेकडे लक्ष

शिवसेना नेते संजय राऊत यांना ईडीने अटक केल्यानंतर आता त्यांच्या कोठडीत वाढ झाली आहे. कथित पत्राचाळ प्रकरणी संजय राऊतांना अटक करण्यात आली होती. आज त्यांची कोठडी संपत असल्याने न्यायालयात हजर करण्यात आले होते. तेव्हा सत्र न्यायालयाने संजय राऊतांना 5 सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यातच आता संजय राऊत ईडीने केलेल्या कारवाईविरोधात पुस्तक लिहत असल्याची माहिती दिली आहे. त्यामुळे राऊत यांच्या या पुस्तकांमध्ये काय नवीन खुलासे ईडी विरोधात करण्यात येतात हे महत्त्वाचं असणार Sanjay Raut Writing Book in Jail Over ED Action आहे.

न्यायालयीन कोठडीत वाढ गोरेगाव येथील कथित पत्राचाळ घोटाळा प्रकरणी आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात राऊत यांना 1 ऑगस्ट रोजी अटक केली होती. संजय राऊत यांना यापूर्वी दोन वेळा ईडी कोठडी देण्यात आली होती. त्यानंतर त्यांची रवानगी 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीमध्ये रवानगी करण्यास आली होती. आज कोठडी संपली असल्याने त्यांना न्यायालयासमोर पुन्हा हजर करण्यात आलेले. त्यावेळी न्यायालयाने त्यांना पुन्हा 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे.

शिवसेना विरुद्ध नवीन सरकार कलगीतुरी रत्नागिरी जिल्हाधिकारी यांना रिसॉर्ट तोडण्यास उद्या सांगण्यात येईल' : शिवसेना नेते व राज्याचे माजी परिवहन मंत्री यांना केंद्राच्या पर्यावरण खात्याने मोठा झटका दिला आहे. परब यांच्या दापोलीतील साई रिसॉर्टचे बांधकाम तोडण्यासाठी भारत सरकारच्या पर्यावरण खात्याने राज्याच्या पर्यावरण विभागाला आदेश दिले आहेत. भाजपा नेते किरीट सोमैया यांनी दापोली मुरुड येथे कोविड काळात अनिल परब यांनी अनाधिकृत साई रिसॉर्ट बांधतांना सीआरझेड नियमांचे उल्लंघन करुन बांधले, अशी तक्रार सबंधित कार्यालयात केली होती. त्याचबरोबर त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी ही केली होती. अखेर आज केंद्रीय पर्यावरण विभागाने राज्याच्या पर्यावरण विभागाला अनिल परब यांचा रिसॉर्ट पाडण्याचे आदेश दिले आहेत.

शिवसेनेच्या अनेक नेत्यांवर कारवाईची टांगती तलवार शिवसेना नेते माजी परिवहन मंत्री अनिल परब यांचा दापोली येथील रिसॉर्ट Anil Parab Dapoli Unauthorized Resort हा अनधिकृत असून तो पाडण्यासाठी भाजपा नेते किरीट सोमैया BJP leader Kirit Somaiya यांनी कंबर कसली होती. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आले असून हा रिसॉर्ट तोडण्याचे अंतिम आदेश केंद्रीय पर्यावरण विभागाने महाराष्ट्राच्या पर्यावरण विभागाला दिल्याची माहिती किरीट सोमैया यांनी दिली आहे. विधान भवनात ते बोलत होते.

हेही वाचा Patra Chawl land case साक्षीदार स्वप्ना पाटकरांना ईडीचे चौकशीसाठी समन्स, आज बोलावले

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.