मुंबई - बेस्ट बसवर भाजपने केलेल्या प्रचारावर शिवसेनेने Shiv Sena Criticize To Bjp टीका केली आहे. भाजपचा थिल्लरपणा आता लोकांच्या नजरेसमोर येत असल्याचा हल्लाबोल शिवसेनेच्या प्रवक्त्या मनिषा कायंदे Shiv Sena Leader Manisha Kayande criticize To Bjp यांनी केला. असा थिल्लरपणा करुन भाजपला मत मिळणार नसल्याची टीकाही मनिषा कायंदे यांनी केली आहे.
कोरोनात भाजपने केले राजकारण कोरोना ही जागतिक महामारी होती. मात्र या कोरोना काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे Ex Chief Minister Uddhav Thackeray यांनी धैर्याने तोंड दिले. कोरोना काळात corona Pandemic भाजपने कोणते राजकारण केले असा आरोपही मनिषा कायंदे Shiv Sena Leader Manisha Kayande criticize To Bjp यांनी केला. मनिषा कायंदे यांनी याबाबत ट्विट करत भाजपवर टीका केली.
काय आहे प्रकरण भाजप आणि एकनाथ शिंदे chief Minister eknath Shinde गटाची सत्ता स्थापन झाल्यानंतर मुंबईतील बेस्ट बसवर Best Bus काही पोस्टर्स चिपकवण्यात आले आहेत. त्यावर आपले सरकार आले हिंदू सणांवरचे विघ्न टळले असे रंगवण्यात आले आहे. या पोस्टर्सवर देवेंद्र फडणवीस DCM Devendra Fadnavis, पंतप्रधान नरेंद्र मोदी Pm Narendra Modi यांचे फोटो लावलेले आहेत.