ETV Bharat / city

मुलुंडमध्ये 10 रुपयात जेवण, शिवसैनिकाने केली उपक्रमाची सुरुवात - Shivsainik started meals for Rs10

मुलुंडमधील एका शिवसैनिकाने 10 रुपयांत जेवणाची थाळी उपलब्ध करून दिली आहे. या उपक्रमाचे उद्घाटन मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्या हस्ते झाले.

shiv-sainik-started-this-meal-for-10-rupees-in-mulund
शीनसैनिकांने मुलुंडमध्ये 10 रुपयात जेवण उपक्रमाची सुरुवात केली
author img

By

Published : Dec 7, 2019, 6:52 AM IST

मुंबई - शिवसेना पक्षाने नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या वचननाम्यात 10 रुपयांत जेवणाची थाळी सर्वत्र उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले होते. याची प्रचंड उत्सुकता असताना मुलुंडमधील एका शिवसैनिकाने हा उपक्रम सुरू केला असून याचे उद्घाटन मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी केले आहे.

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्ष जनतेला विविध आश्वासन देत आपल्याकडे मतदाराचे मतपरिवर्तन करीत असतो. यातच नुकत्याच झालेल्या राज्यातील विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक चर्चा शिवसेनेने वचननाम्यात दिलेल्या 10 रुपयांमध्ये जेवण या आश्वासनाची होत होती. महागाई, भाजीपाल्याचे भाव वाढले, यात वडापाव 14 रुपयाला मिळत असताना 10 रुपयात जेवण कसे देणार अशी टीका विरोधकांकडून व समाजमाध्यमावर शिवसेनेवर होत होती. त्यातच आता शिवसेना सत्तेत आल्यानंतर शिवथाळी प्रत्यक्षात कधी उतरणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र, शिवथाळीची घोषणा होण्याआधीच शिवसैनिकांनी स्वतःहून 10 रुपयात वरण-भात भाजी आणि मिष्ठान्न असलेली थाळी नागरिकांसाठी उपलब्ध करून दिली आहे. मुलुंडमध्ये शुक्रवारी शिवसेनेचे कार्यकर्ते जगदीश शेट्टी यांनी रयत माऊली अन्न रथाच्या माध्यमातून 10 रुपयात थाळी नागरिकांना उपलब्ध करून दिली आहे. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्या हस्ते या अन्न रथाचे उद्घाटन करण्यात आले. येत्या काळात कायदेशीर बाबींची पूर्तता करून 10 रुपयातील शिव थाळी देखील लवकरच नागरिकांना उपलब्ध करून दिली जाईल, अशी माहिती यावेळी किशोरी पेडणेकर यांनी यावेळी दिली.

Intro:मुलुंड मध्ये 10 रुपयात जेवण शिवसैनिकांने केले उपक्रमाची सुरुवात

राज्यातील शिवसेना पक्षाने नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या वचननाम्यात 10 रुपयांत जेवणाची थाळी सर्वत्र उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले होते. याची प्रचंड उत्सुकता असताना मुलुंड मधील एका शिवसैनिकांनी हा उपक्रम सुरू केला असून याचे उद्घाटन मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी केले आहेBody:मुलुंड मध्ये 10 रुपयात जेवण शिवसैनिकांने केले उपक्रमाची सुरुवात

राज्यातील शिवसेना पक्षाने नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या वचननाम्यात 10 रुपयांत जेवणाची थाळी सर्वत्र उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले होते. याची प्रचंड उत्सुकता असताना मुलुंड मधील एका शिवसैनिकांनी हा उपक्रम सुरू केला असून याचे उद्घाटन मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी केले आहे.

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्ष जनतेला विविध आश्वासन देत आपल्याकडे मतदाराचे मतपरिवर्तन करीत असतो . यातच नुकत्याच झालेल्या राज्यातील विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक चर्चा शिवसेनेने वचननाम्यात दिलेल्या 10 रुपयांमध्ये जेवण या आश्वासनाची होत होती .महागाई, भाजीपाला भाव वाढले यात वडापाव 14 रुपयाला मिळत असताना 10 रुपयात जेवण कसं देणार अशी टीका विरोधकांकडून व समाजमाध्यमावर शिवसेनेवर होत होती.त्यातच आता शिवसेना सत्तेत आल्यानंतर ही शिव थाळी प्रत्यक्षात कधी उतरणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं परंतु शिव थाळी ची घोषणा होण्याआधीच शिवसैनिकांनी स्वतःहून दहा रुपयात वरण-भात भाजी आणि मिष्ठान्न असलेली थाळी नागरिकांसाठी उपलब्ध करून दिली आहे. मुलुंड मध्ये आज शिवसेनेचे कार्यकर्ते जगदीश शेट्टी यांनी रयत माऊली अन्न रथाच्या माध्यमातून दहा रुपयात थाळी नागरिकांना उपलब्ध करून दिली आहे. आज मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्या हस्ते या अन्न रथाच उद्घाटन केलं आहे. येत्या काळात कायदेशीर बाबींची पूर्तता करून दहा रुपयातील शिव थाळी देखील लवकरच नागरिकांना उपलब्ध करून दिली जाईल अशी माहिती यावेळी किशोरी पेडणेकर यांनी यावेळी दिली.
byte:. किशोरी पेडणेकर (महापौर मुंबई महानगरपालिका )
Byte :जगदीश शेट्टी (आयोजक)Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.