ETV Bharat / city

Ashish Shelar met Raj Thackeray आशिष शेलार यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट

मुंबई प्रदेशाध्यक्ष आशिष शेलार Mumbai Regional President Ashish Shelar यांनी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे Ashish Shelar met Raj Thackeray यांच्या घरी जाऊन बाप्पाचे दर्शन घेतले. आशिष शेलार यांनी ट्विट करून राज ठाकरे यांच्या बाप्पाचे दर्शन घेतले असल्याची माहिती दिली.

Ashish Shelar
आशिष शेलार
author img

By

Published : Sep 1, 2022, 8:35 AM IST

मुंबई - भारतीय जनता पक्षाचे नेते आणि मुंबई प्रदेशाध्यक्ष आशिष शेलार Mumbai Regional President Ashish Shelar यांनी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे Ashish Shelar met Raj Thackeray यांच्या घरी जाऊन बाप्पाचे दर्शन घेतले. आशिष शेलार यांनी ट्विट करून राज ठाकरे यांच्या बाप्पाचे दर्शन घेतले असल्याची माहिती दिली.

राज ठाकरे
राज ठाकरे

हेही वाचा - Gold Silver Rates Today सोने- चांदीच्या भावामध्ये झाला बदल, जाणून घ्या किती आहेत आजचे सोने चांदी दर

काल महाराष्ट्राचे भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे State President Chandrasekhar Bawankule यांनीही राज ठाकरे यांच्या घरी जाऊन भेट घेतली होती. भारतीय जनता पक्षाचे नेते आणि राज ठाकरे यांच्यात वाढत असलेल्या भेटीगाठी मुळे होऊ घातलेल्या महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये दोन्ही पक्षाच्या युतीबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या आहेत.

राज ठाकरे
राज ठाकरे

हेही वाचा -New Palace Ganeshotsav 2022 : कोल्हापुरातील न्यू पॅलेसमधील श्रीगणेशाची आरती; पाहा व्हिडिओ

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.