ETV Bharat / city

Sheena bora murder case इंद्राणी आणि राहुल मुखर्जीचे रेकॉर्डिंग आवाज तपासण्यात सीबीआयकडून तांत्रिक चूक, कोर्टात खडाजंगी

Sheena bora murder case मुंबईतील हाय प्रोफाईल शीना बोरा Sheena bora murder case हत्याकांडातील मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जी आणि राहुल मुखर्जीचा Main accused Indrani Mukherjee and Rahul Mukherjee रेकॉर्डिंग मधील आवाज तपासण्याकरिता सीबीआयने परवानगी घेतली होती.

Sheena bora murder case
Sheena bora murder case
author img

By

Published : Sep 7, 2022, 8:13 PM IST

मुंबई मुंबईतील हाय प्रोफाईल शीना बोरा Sheena bora murder case हत्याकांडातील मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जी आणि राहुल मुखर्जीचा Main accused Indrani Mukherjee and Rahul Mukherjee रेकॉर्डिंग मधील आवाज तपासण्याकरिता सीबीआयने परवानगी घेतली होती. Technical error by CBI मात्र इंद्राणी मुखर्जीचा आवाज खरा आहे, की नाही हे चेक करण्याकरिता इंद्राणीच्या मोबाईल मधील आवाजाची तपासणी करणे गरजेचे असताना, CBI in checking recording voice मात्र सीबीआयने खार पोलीस स्टेशनमध्ये जप्त असलेली सीडी मधील आवाज तपासला आहे. त्यामुळे सीबीआयकडून ही तांत्रिक मोठी चूक झाल्याचे आज सोनवणे दरम्यान इंद्राणी मुखर्जीच्या वतीने कोर्टाच्या समोर निदर्शनास आणून दिल्यानंतर हे पुरावा म्हणून रेकॉर्डवर घेण्यात येऊ नये, अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे.

सीबीआयची मोठी चूक इंद्राणी मुखर्जी प्रकरणात सीबीआयची मोठी चूक मोबाईल रेकॉर्डिंग ऐवजी सीडी मधील आवाजाची तपासणी केली होती. इंद्राणी मुखर्जी प्रकरणात CBI तपासावर प्रश्नचिन्ह लागले आहे. ऑडिओ व्हॉईस सॅम्पल तपास प्रक्रियेत मोठी तांत्रिक चूक असल्याचे देखील इंद्राणीच्या वतीने कोर्टात सांगण्यात आले आहे. खार पोलिसांच्या ताब्यातील CD तील ऑडिओ CBI नं मॅचिंग करता वापरला आहे. Main accused Indrani Mukherjee and Rahul Mukherjee मोबाईलवर ऑडिओ मॅच करण्यासाठी घेतलं होतं. इंद्राणीच्या आवाजाचं सॅम्पल घेतले होते. याच चुकीवर इंद्राणीच्या वकिलांनी आज सुनावणी दरम्यान आक्षेप घेतला होता.

इंद्राणीच्या वकिलांचा जोरदार विरोध प्रोसेस चुकीची केल्याने इंद्राणी आणि राहुल मुखर्जी यातील संभाषण पुरावा, म्हणून ग्राह्य धरण्यास इंद्राणीच्या वकिलांचा जोरदार विरोध तपासात CBI कडून तांत्रिक चूक झाल्याचे कोर्टाच्या निदर्शनास आणून देण्यात आला आहे. आज दोन्ही पक्षाकडून एक किंवा पूर्ण करण्यात आला असून यावर निकाल न्यायालयाने राखून ठेवला आहे. CBI in checking recording voice इंद्राणी मुखर्जीच्या कागदपत्रांची CBI नं केली मोडतोड केली असल्याचा आक्षेप इंद्राणीच्या वकिलांचा विशेष CBI कोर्टात CBI वर गंभीर आक्षेप घेतला आहे. इंद्राणीच्या Overseas Citizen of India कार्डला छिद्र पाडून पुरावा मालमत्तेत ठेवलं आहे. सीबीआयच्या या कृत्यावर इंद्राणी मुखर्जीचे वकील यांनी न्यायालयासमोर संतप्त व्यक्त करत म्हटले आहे. की OCI हे अत्यंत महत्त्वाचे डॉक्युमेंट आहे. मात्र सीबीआय अधिकाऱ्यांनी त्याला छिद्र केल्यामुळे ते निकामी झाले आहे.

छिद्र पाडल्याने निकामी OCI हे बायोमेट्रिक नोंद असलेलं कार्ड आहे. या कार्डला छिद्र पाडल्याने निकामी झाले, पुरावा म्हणून जप्त डॉक्युमेंट्स व्यवस्थित न ठेवल्यावर कोर्टात इंद्राणी मुखर्जीच्या वकिलांनी सीबीआयला धारेवर धरले होते. या निष्काळजी पणाला जबाबदार कोण ? हे जबाबदारी निश्चित करून, कारवाईसाठी इंद्राणीचा वतीने कोर्टात अर्ज करण्यात आला आहे.

काय आहे प्रकरण इंद्राणी मुखर्जीने एकूण 3 लग्न केली आहेत. ज्यात प्रथम तिला पतीपासून मुलगी झाली. तिचं नाव शीना बोरा आहे. इंद्राणी मुखर्जीचा तिसरा नवरा पीटर मुखर्जी हा इंद्राणी मुखर्जीचा मुलगा आणि शीना बोराचे अफेअर असल्याचे सांगितलं जातं. इंद्राणी आणि पीटर मुखर्जी दोघेही यामुळे अस्वस्थ होते. एप्रिल 2012 मध्ये नवी मुंबईजवळील जंगलात 24 वर्षीय शीनाची कारमध्ये गळा आवळून हत्या करण्यात आली होती. आणि शेजारच्या रायगड जिल्ह्यात मृतदेहाची विल्हेवाट लावण्यात आली होती. 2015 मध्ये ही हत्या उघडकीस आल्यानंतर इंद्राणीशिवाय तिचा ड्रायव्हर श्यामवर राय आणि संजीव खन्ना यांनाही मुंबई पोलिसांनी अटक केली होती. इंद्राणीचा पती पीटर यालाही नंतर या प्रकरणात आरोपी बनवून अटक करण्यात आली होती. तपासानुसार शीनाच्या राहुल सोबतच्या संबंधांना इंद्राणीचा विरोध होता. याशिवाय आर्थिक वाद हा हत्येमागील संभाव्य कारण होतं. त्यानंतर या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला होता. या प्रकरणी इंद्राणी मुखर्जी 2015 पासून मुंबईतील भायखळा कारागृहात बंद आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.