ETV Bharat / city

महाराष्ट्रात ११,१४७ नव्या कोरोना रुग्णांची नोंद; आतापर्यंतची एका दिवसातील सर्वोच्च संख्या - महाराष्ट्र कोरोना जिल्हानिहाय माहिती

आज नोंद झालेल्या ११,१४७ रुग्णांनंतर राज्यातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 4,11,798वर पोहोचली आहे. राज्यात कोरोनाचे आज ८,८६० रुग्ण बरे होऊन घरे गेले आहेत. आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २ लाख ४८ हजार ६१५ झाली आहे.

Sharpest single day hike in Maharashtra Covid-19 cases as 11,147 new patients reported today
राज्यात ११,१४७ नव्या कोरोना रुग्णांची नोंद; आतापर्यंतची एका दिवसातील सर्वोच्च संख्या..
author img

By

Published : Jul 30, 2020, 9:02 PM IST

Updated : Jul 30, 2020, 9:16 PM IST

मुंबई : महाराष्ट्र राज्यात कोरोनाच संसर्ग वाढत असून, आज एका दिवसातील सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली. आज नोंद झालेल्या ११ हजार १४७ रुग्णांनंतर राज्यातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 4 लाख 11 हजार 798वर पोहोचली आहे. राज्यात कोरोनाचे आज ८ हजार ८६० रुग्ण बरे होऊन घरे गेले आहेत. आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २ लाख ४८ हजार ६१५ झाली आहे. राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ६०.३७ टक्के आहे. तसेच, सध्या १ लाख ४८ हजार १५० रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.

यासोबतच, राज्यात आज २६६ कोरोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. यानंतर राज्यातील एकूण कोरोना बळींची संख्या १४ हजार ७२९वर पोहोचली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर ३.५८ टक्के एवढा आहे.

आज नोंद झालेले कोरोना रुग्ण आणि बळी पुढीलप्रमाणे..

मुंबई मनपा-१,२०८ (५३), ठाणे- २६६, ठाणे मनपा-२४२ (६), नवी मुंबई मनपा-३७३ (१०), कल्याण डोंबिवली मनपा-३५७ (६),उल्हासनगर मनपा-७२ (४), भिवंडी निजामपूर मनपा-२७ , मीरा भाईंदर मनपा-१६४ (४),पालघर-१०८, वसई-विरार मनपा-२६६ (५), रायगड-२४५ (६), पनवेल मनपा-१७१ (२), नाशिक-१७० (२), नाशिक मनपा-३१९ (७), मालेगाव मनपा-१४, अहमदनगर-२५४ (४),अहमदनगर मनपा-२१० (३), धुळे-३३, धुळे मनपा-३४ (१), जळगाव-२५६ (७), जळगाव मनपा-११९ (१), नंदूरबार-१५ (१), पुणे- ४३३ (२१), पुणे मनपा-१८८९ (५२), पिंपरी चिंचवड मनपा-९८७ (१०), सोलापूर-२२७ (५), सोलापूर मनपा-९७ (५), सातारा-२०८ (१०), कोल्हापूर-३४८ (१), कोल्हापूर मनपा-४७ (२), सांगली-८६ (२), सांगली मिरज कुपवाड मनपा-१६६ (१), सिंधुदूर्ग-२, रत्नागिरी-२५ (५), औरंगाबाद-२५२, औरंगाबाद मनपा-१६६ (६), जालना-५०, हिंगोली-१०, परभणी-६४, परभणी मनपा-४ (१), लातूर-९२ (२), लातूर मनपा-३९ (२), उस्मानाबाद-९९ (३), बीड-६१, नांदेड-७४ (७), नांदेड मनपा-७७ (४), अकोला-५३, अकोला मनपा-१३, अमरावती-२, अमरावती मनपा-१४८ (१), यवतमाळ-२८, बुलढाणा-२५ (१), वाशिम-९ (१), नागपूर-१४७ , नागपूर मनपा-१९५ (२), वर्धा-१५, भंडारा-२४, गोंदिया-१२, चंद्रपूर-१७, चंद्रपूर मनपा-५, गडचिरोली-१४, इतर राज्य १४.

राज्यातील कोरोना रुग्णांचा जिल्हानिहाय तपशील..

  • मुंबई : बाधित रुग्ण- (१,१३,१९९) बरे झालेले रुग्ण- (८६,४४७), मृत्यू- (६३००), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२९४), ॲक्टिव्ह रुग्ण- (२०,१५८)
  • ठाणे : बाधित रुग्ण- (९१,७८४), बरे झालेले रुग्ण- (५७,३३५), मृत्यू (२५२५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (३१,९२३)
  • पालघर : बाधित रुग्ण- (१५,२७८), बरे झालेले रुग्ण- (९१५५), मृत्यू- (३२२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (५८०१)
  • रायगड : बाधित रुग्ण- (१६,१६१), बरे झालेले रुग्ण-(१०,६५४), मृत्यू- (३६३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टिव्ह रुग्ण- (५१४२)
  • रत्नागिरी : बाधित रुग्ण- (१६९१), बरे झालेले रुग्ण- (८९७), मृत्यू- (६१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (७३३)
  • सिंधुदुर्ग : बाधित रुग्ण- (३५८), बरे झालेले रुग्ण- (२७१), मृत्यू- (७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (८०)
  • पुणे : बाधित रुग्ण- (८६,२२५), बरे झालेले रुग्ण- (३५,३८२), मृत्यू- (२०२८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४८,८१५)
  • सातारा : बाधित रुग्ण- (३७०४), बरे झालेले रुग्ण- (२०११), मृत्यू- (१३८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (१५५४)
  • सांगली : बाधित रुग्ण- (२०९२), बरे झालेले रुग्ण- (८८५), मृत्यू- (५८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (११४९)
  • कोल्हापूर : बाधित रुग्ण- (४५७१), बरे झालेले रुग्ण- (१३९३), मृत्यू- (९५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३०८३)
  • सोलापूर : बाधित रुग्ण- (८८७३), बरे झालेले रुग्ण- (४२११), मृत्यू- (४९६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (४१६५)
  • नाशिक : बाधित रुग्ण- (१४,२९५), बरे झालेले रुग्ण- (८४८३), मृत्यू- (४५६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (५३५६)
  • अहमदनगर : बाधित रुग्ण- (४४१७), बरे झालेले रुग्ण- (२३५१), मृत्यू- (६०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२००६)
  • जळगाव : बाधित रुग्ण- (१०,४३८), बरे झालेले रुग्ण- (७०८८), मृत्यू- (५१५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२८३५)
  • नंदूरबार : बाधित रुग्ण- (५८८), बरे झालेले रुग्ण- (३६६), मृत्यू- (३१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१९१)
  • धुळे : बाधित रुग्ण- (२८५५), बरे झालेले रुग्ण- (१७३३), मृत्यू- (१००), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टिव्ह रुग्ण- (१०२०)
  • औरंगाबाद : बाधित रुग्ण- (१३,७३२), बरे झालेले रुग्ण- (७८४०), मृत्यू- (४७८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (५४१४)
  • जालना : बाधित रुग्ण- (१९१३), बरे झालेले रुग्ण- (१४२१), मृत्यू- (७३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४१९)
  • बीड : बाधित रुग्ण- (७१७), बरे झालेले रुग्ण- (२४६), मृत्यू- (१९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०),ॲक्टिव्ह रुग्ण- (४५२)
  • लातूर : बाधित रुग्ण- (१९३९), बरे झालेले रुग्ण- (९६४), मृत्यू- (८६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (८८९)
  • परभणी : बाधित रुग्ण- (५८८), बरे झालेले रुग्ण- (२१९), मृत्यू- (२२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३४७)
  • हिंगोली : बाधित रुग्ण- (५४७), बरे झालेले रुग्ण- (४०१), मृत्यू- (१२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१३४)
  • नांदेड : बाधित रुग्ण- (१६१२), बरे झालेले रुग्ण (६७९), मृत्यू- (६८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (८६५)
  • उस्मानाबाद : बाधित रुग्ण- (८५८), बरे झालेले रुग्ण- (५१२), मृत्यू- (४३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३०३)
  • अमरावती : बाधित रुग्ण- (१९८४), बरे झालेले रुग्ण- (१३६२), मृत्यू- (५९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (५६३)
  • अकोला : बाधित रुग्ण- (२५३५), बरे झालेले रुग्ण- (१९०९), मृत्यू- (११४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (५११)
  • वाशिम : बाधित रुग्ण- (५६६), बरे झालेले रुग्ण- (३५३), मृत्यू- (१२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२०१)
  • बुलढाणा : बाधित रुग्ण- (११८१), बरे झालेले रुग्ण- (६६५), मृत्यू- (३३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४८३)
  • यवतमाळ : बाधित रुग्ण- (८५५), बरे झालेले रुग्ण- (४६९), मृत्यू- (२७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३५९)
  • नागपूर : बाधित रुग्ण- (४४९४), बरे झालेले रुग्ण- (१९२८), मृत्यू- (७०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (२४९५)
  • वर्धा : बाधित रुग्ण- (१८३), बरे झालेले रुग्ण- (९७), मृत्यू- (४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (८१)
  • भंडारा : बाधित रुग्ण- (२४१), बरे झालेले रुग्ण- (१९३), मृत्यू- (२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४६)
  • गोंदिया : बाधित रुग्ण- (२७१), बरे झालेले रुग्ण- (२२९), मृत्यू- (३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३९)
  • चंद्रपूर : बाधित रुग्ण- (४१२), बरे झालेले रुग्ण- (२४६), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१६६)
  • गडचिरोली : बाधित रुग्ण- (२६४), बरे झालेले रुग्ण- (२२०), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४३)
  • इतर राज्ये : बाधित रुग्ण- (३७७), बरे झालेले रुग्ण- (०), मृत्यू- (४८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३२९)

एकूण:

  • बाधित रुग्ण- ४,११,७९८
  • बरे झालेले रुग्ण- २,४८,६१५
  • मृत्यू- १४,७२९
  • इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- ३०४
  • ॲक्टिव्ह रुग्ण- १,४८,१५०

Last Updated : Jul 30, 2020, 9:16 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.