ETV Bharat / city

नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या समन्सनंतर अभिनेत्री सारा अली खान गोव्याहून मुंबईत परत - Sara Ali Khan in drug case

सारा अली खानला एनसीबीसमोर चौकशीसाठी हजर राहावे लागणार आहे. त्यासाठी ती गोव्याहून मुंबईत परतली आहे.

सारा अली खान
सारा अली खान
author img

By

Published : Sep 24, 2020, 5:25 PM IST

Updated : Sep 24, 2020, 7:27 PM IST

मुंबई - सुशांतसिंह राजपूत प्रकरणातील अमली पदार्थाच्या संबंधात नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोने (एनसीबी) अभिनेत्री सारा अली खान समन्स बजावले आहे. या समन्सनंतर अभिनेत्री सारा अली खान ही गोव्याहून मुंबईला परतली आहे.

गोव्याहून मुंबईला परतत असताना साराची आई अमृता सिंगही तिच्याबरोबर होती. नार्कोटिक्स ब्युरोकडून सारा अली खानची 26 सप्टेंबरला चौकशी होणार आहे. साराव्यतिरिक्त दीपिका पादुकोण, श्रद्धा कपूर, रकुलप्रीत सिंगसारख्या बॉलिवूड सेलिब्रिटींनाही एनसीबीने समन्स बजावले आहे. सारासोबत श्रद्धा कपूर ही 26 सप्टेंबरला चौकशीत सामील होण्याची शक्यता आहे. एनसीबीने गुरुवारी सायमन खंबाटाकडे चौकशी केली.

अभिनेत्री सारा अली खान गोव्याहून मुंबईत परत

हेही वाचा-कंगना रणौतच्या याचिकेवरील सुनावणी 25 सप्टेंबरला, सूडबुद्धीने कारवाई केल्याचा आरोप

सारा अली खानने सुशांतसिंह राजपूतच्या 'केदारनाथ' चित्रपटाद्वारे बॉलिवुडमध्ये भूमिका केली होती. सुशांतसिंह प्रकरणाशी संबंधित रिया, जया, ड्रग्स पेडलर्स आदींनी बॉलिवुडच्या अनेक सेलिब्रिटींनी नावे उघड केली आहेत.

हेही वाचा-रिया चक्रवर्ती व कंगनाच्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयात आज सुनावणी

Last Updated : Sep 24, 2020, 7:27 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.