ETV Bharat / city

महाराष्ट्राचा 'कर्नाटक' होऊ देणार नाही, राऊतांचा इशारा

author img

By

Published : Nov 7, 2019, 11:18 AM IST

Updated : Nov 7, 2019, 11:38 AM IST

सेनेचे आमदार फुटणार ही अफवा आहे. हिंमत असेल तर सेनेचे आमदार फोडून दाखवा अशा इशारा संजय राऊत यांनी भाजपला दिला.

संजय राऊत म्हणाले महाराष्ट्राचा कर्नाटक होऊ देणार नीहा

मुंबई - सेनेचे आमदार फुटणार ही अफवा आहे. त्यांची सेनेच्या आमदारांच्या आसपास फिरकण्याची हिंमत असेल तर त्यांनी आमदार फोडून दाखवावे, असा टोला संजय राऊत यांनी भाजपला लगावला. ते पुढे म्हणाले इतर पक्षाच्या आमदारांना फोडण्याचा प्रयत्न सुरू आहे. सेनेचे आमदार निष्ठावान आहेत. कर्नाटकात जे झाले ते महाराष्ट्रात होऊ देणार नाही, असा इशारा त्यांनी भाजपला दिला.

संजय राऊत म्हणाले महाराष्ट्राचा कर्नाटक होऊ देणार नीहा

आज शिवसेना आमदारांची मातोश्रीवर बैठक होणार आहे. या बैठकीत शिवसेना पक्ष प्रमुख आमदारांना विश्वासात घेऊन भूमिका स्पष्ट करतील असेही ते म्हणाले. मी पक्षाची भूमिका मांडत आहे. मी माझ मत माडत नाही, असे ते म्हणाले. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री सेनेचाच होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला.

डेड लॉक त्यांच्यामुळेच -

सत्येची चावी आमच्याकडे आहे. जे ठरले आहे त्याप्रमाणे द्या. डेड लॉक आमच्यामुळे नाही, त्यांच्यामुळे आहे असेही संजय राऊत म्हणाले.

Intro:भाजपने कोणती भूमिका घ्यावी त्यांनी कोणाला भेटावे त्यांनी काय सादर करावं ते ठरवतील

राज्यातील सत्तास्थापनेचा तिढा सुटायचे काही चिन्ह संपता संपत नाहीत काही दिवस झालं शिवसेना नेते संजय राऊत यांनी रोजच्याप्रमाणे सकाळीच प्रसार माध्यमांसमोर पक्षाची भूमिका मांडताना शिवसेनेचे आमदार हे मनाचे पक्के असून त्यांना कोणत्याही हॉटेलमध्ये घेऊन जाण्याची गरज नसून आम्ही वेळोवेळी राज्यपालांना जाऊन भेटलो सगळ्यात मोठा जो पक्ष आहे त्यांना संधी मिळायला हवीBody:भाजपने कोणती भूमिका घ्यावी त्यांनी कोणाला भेटावे त्यांनी काय सादर करावं ते ठरवतील

राज्यातील सत्तास्थापनेचा तिढा सुटायचे काही चिन्ह संपता संपत नाहीत काही दिवस झालं शिवसेना नेते संजय राऊत यांनी रोजच्याप्रमाणे सकाळीच प्रसार माध्यमांसमोर पक्षाची भूमिका मांडताना शिवसेनेचे आमदार हे मनाचे पक्के असून त्यांना कोणत्याही हॉटेलमध्ये घेऊन जाण्याची गरज नसून आम्ही वेळोवेळी राज्यपालांना जाऊन भेटलो सगळ्यात मोठा जो पक्ष आहे त्यांना संधी मिळायला हवी

कोणाकडेही 145 चा आकडा असेल तर त्यांचं कर्तव्य आहे महाराष्ट्राला एक चांगले सरकार देणे आणि आज कोणी जाऊन हा दावा केला तर त्यांचा आम्ही स्वागत करू आणि कोणता पक्ष बहुमत सिद्ध करेल हे लवकरच राज्यातील जनतेला समजून येईल नितीन गडकरी यांना मुख्यमंत्री केले तर शिवसेना सत्ता स्थापन मध्ये सहभागी होणार का यावर बोलताना संजय राऊत म्हणाले यात
कोणतेही तथ्य नाहि देवेंद्र फडणवीस हे भाजपचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार आहेत त्यांच्या पार्टीची भूमिका आहे देवेंद्र यांच्यासोबत आमचे कोणतेही व्यक्तिगत भांडण नाही आमच्या त्यांच्याशीं चांगले संबन्ध आहेत . ही खर्‍या आणि खोट्या ची लढाई आहे धर्म अधर्माची लढाई आहे बाकी भाजपचे सगळे नेते मंत्री वर्षानुवर्षे आमच्यासोबत एकत्र काम करतात आमचं नातं चांगलं होतं आणि राहील पण हा महाराष्ट्राच्या भविष्याचा प्रश्न आहे.आमदारांना पैशाचे आमिष दाखवले जात आहे का यावर अशा ज्याच्याकडे सत्ता असते पावर असते त्याचे हातखंडे वापरत असतात देशाच्या लोकशाहीला अशा गोष्टी नवीन जरी राहिल्या असल्या तरी राजकारणाचे करू इच्छितात त्यांनी हे हातखंडे वापरू नयेत आपल्याला देशात पारदर्शक कारभार करायचा आहे
गोड बातमी मिळेल पण ती गोड बातमी नेमकी काय आहे ते पाहावे लागेल कोण कुठे जन्माला आलाय बारसा कोणाचा लग्नाची पत्रिका वाटायची आहे का मला खात्री आहे ही गोड बातमी स्वतः सुधीर मुनगंटीवार भाऊ घेऊन येतील आणि सांगतील महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हा शिवसेनेचाच होतो आहे

शिवसेनेकडून ब्लॉकचा प्रश्नच येत नाही कोणते चाव्या लोक घेऊन फिरत नाही आमच्याकडे कर्तव्य ते म्हणजे सत्य ठरले होते त्यानुसार तुम्ही पुढे यावा जर तुम्ही ते नाकारणार असाल तर डेड लोक तुम्ही निर्माण केला आणि तुम्ही तोडायचा आहेConclusion:
Last Updated : Nov 7, 2019, 11:38 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.