ETV Bharat / city

Sanjay Raut on kirit somaiya : उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रात एकाच वेळी राष्ट्रपती राजवट लावा, संजय राऊतांचे भाजपला प्रत्युत्तर - किरीट सोमैया हल्ला संजय राऊत प्रतिक्रिया

मुंबईतील खार परिसरात किरीट सोमैया ( Sanjay Raut on kirit somaiya ) यांना मारहाण झाल्याप्रकरणी सोमैया यांच्यासह भाजपचे शिष्टमंडळ आज केंद्रीय गृहसचिव यांना भेटण्यासाठी दिल्लीला रवाना झाले आहे. यावर, राष्ट्रपती राजवट ( Sanjay Raut on president rule in Maharashtra and up ) लावायची असेल तर उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रात एकाच वेळी लावा, असे राऊत ( Sanjay Raut news on kirit Somaiya in Mumbai ) यांनी म्हटले आहे.

Sanjay Raut on kirit somaiya
किरीट सोमैया हल्ला संजय राऊत प्रतिक्रिया
author img

By

Published : Apr 25, 2022, 11:24 AM IST

Updated : Apr 25, 2022, 11:39 AM IST

मुंबई - मुंबईतील खार परिसरात किरीट सोमैया ( Sanjay Raut on kirit somaiya ) यांना मारहाण झाल्याप्रकरणी सोमैया यांच्यासह भाजपचे शिष्टमंडळ आज केंद्रीय गृहसचिव यांना भेटण्यासाठी दिल्लीला रवाना झाले आहे. यावर आता शिवसेना नेते व खासदार संजय राऊत ( Sanjay Raut on president rule in Maharashtra and up ) यांनी प्रतिक्रिया दिली असून, राष्ट्रपती राजवट लावायची असेल तर उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रात एकाच वेळी लावा, असे राऊत ( Sanjay Raut news on kirit Somaiya in Mumbai ) यांनी म्हटले आहे. ते मुंबईत आपल्या निवासस्थानी पत्रकारांशी बोलत होते.

प्रतिक्रिया देताना शिवसेना नेते संजय राऊत

हेही वाचा - सोमैया यांच्याकडून गृहसचिवांची भेट! आवश्यक ती कारवाई करण्याची ग्वाही दिल्याची माहिती

काय म्हटले संजय राऊत यांनी ? - ओठा खाली रक्त आले म्हणून ते केंद्रीय गृह सचिवांना भेटायला गेले. उत्तर प्रदेशमध्ये गेल्या 3 महिन्यांत 17 बलात्कार झाले. तिथे राष्ट्रपती राजवट लावणार का ? कोणी कोणाला काही माहिती दिली तरी काही फरक पडत नाही. उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रात एकाच वेळी राष्ट्रपती राजवट ( Sanjay Raut on president rule in Maharashtra ) लावा. आपली काही समस्या असेल तर महाराष्ट्रातील गृहमंत्र्यांना, सचिवांना भेटायला जावे. हे तर ढोंग आहे. संजय पांडे हे सक्षम अधिकारी आहेत. ते चांगले काम करत आहेत, असे राऊत यांनी म्हटले.

नेमके काय आहे प्रकरण ? - चिथावणीखोर वक्तव्य केल्याप्रकरणी शनिवारी अपक्ष खासदार नवनीत राणा ( Sanjay Raut on Navneet Rana arrest news ) व आमदार रवी राणा यांना खार पोलिसांनी अटक केली. त्यांच्या भडक वक्तव्याने अनेक शिवसैनिक आक्रमक झाले होते. मुंबईतले वातावरण तापले होत. अशावेळी शिवसेनेचे कट्टर विरोधक असलेले भाजप नेते किरीट सोमैया राणा दाम्पत्य अटकेत असताना त्यांना भेटायला खार पोलीस ठाण्यात दाखल झाले. त्यावेळी तिथे उपस्थित असलेल्या संतप्त जमावाने किरीट सोमैया यांच्यावरती हल्ला चढवला. यावेळी त्यांना थोडी दुखापत झाली.

आता याच मारहाणीप्रकरणी केंद्राकडे तक्रार करण्यासाठी सोमैया आपल्या सहकार्‍यांचे शिष्टमंडळ घेऊन दिल्ली नॉर्थ ब्लॉक येथे केंद्रीय गृह सचिव यांना भेटण्यासाठी गेले आहेत. यावेळी हे भाजप शिष्टमंडळ महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट ( Sanjay Raut on president rule ) लावण्याची मागणी देखील करणार आहे.

हेही वाचा - Navneet Rana health : खासदार नवनीत राणा यांची प्रकृती बिघडली, भायखळा कारागृह रुग्णालयात उपचार सुरू

Last Updated : Apr 25, 2022, 11:39 AM IST

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.