ETV Bharat / city

समीर वानखडे यांना ट्विटरवरून धमकी, पोलिसात तक्रार दाखल - समीर वानखेडे यांच्या ट्विटरवर धमकीचा मेसेज

समीर वानखेडे यांच्या ट्विटरवर धमकीचा sameer wankhede twitter मेसेज आला आहे. समीर वानखेडे यांनी राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री नवाब मलिक यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. हा गुन्हा दाखल झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी समीर वानखेडे यांना धमकीचे ट्विट आले आहे.

समीर वानखेडे
समीर वानखेडे
author img

By

Published : Aug 19, 2022, 11:09 AM IST

Updated : Aug 19, 2022, 11:35 AM IST

मुंबई एनसीबीचे माजी झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांना ट्विटरवरुन जीवे मारण्याच्या धमकी देण्यात आल्याची माहिती death threat to sameer wankhede समोर आले आहेत. @amanA1A1 या ट्विटर अकाउंट वरून त्यांना धमकी देण्यात आली होती. नंतर हे ट्विटर अकाउंट डिलीट करण्यात आले असल्याचे दिसून येत आहे. याप्रकरणी गोरेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात sameer wankhede complaint in police आली आहे.

समीर वानखेडे यांच्या ट्विटरवर धमकीचा मेसेज आला आहे. समीर वानखेडे यांनी राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री नवाब मलिक यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. हा गुन्हा दाखल झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी समीर वानखेडे यांना धमकीचे ट्विट आले आहे.या प्रकरणी समीर वानखेडे यांनी गोरेगाव पोलीस ठाण्यात याबाबद माहिती दिली आहे. धमकीचा त्या ट्विटबाबतही पोलिसांना माहिती दिली आहे. वानखडे यांना आरोपीने टॅग करून हा मेसेज केला होता. यावर वानखडे यांनी त्याला उत्तर देखील दिले आहे. त्यानंतर काही तासात आरोपीने ते ट्विट डिलिट केले. तपासात हे अकाऊन्ट त्याच दिवशी सुरू करण्यात आले होते. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

नवाब मलिक यांच्या विरोधात समीर वानखेडे यांची पोलिसात तक्रार एनसीबीचे माजी विभागीय संचालक समीर वानखेडे Sameer Wankhede complaint against nawab malik यांना जात पडताळणी Fir registered against nawab malik समितीने क्लीन चिट दिली आहे. जन्माने ते मुस्लीम नसून महार असल्याचा स्पष्ट निर्वाळा समितीने दिला आहे. याप्रकरणी निवाडा देताना वानखेडे यांनी समितीला Sameer Wankhede complaint in Goregaon police station दिलेले जात प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात आले आहे. त्यानंतर समीर वानखेडे यांनी गोरेगाव पोलीस ठाण्यात सध्या तुरुंगात असलेल्या नवाब मलिक यांच्या विरोधात गोरेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यामुळे, आधीच ईडीच्या चौकशीत अडकलेल्या नवाब मलिक यांच्या अडचणीत वाढ होण्याची दाट शक्यता आहे. गोरेगाव पोलीस ठाण्यात नवाब मलिक Fir against Nawab Malik यांच्या विरोधात भारतीय दंड संहिता 1860 कलम 500, 501 आणि अनुसूचित जाती आणि जमाती अधिनियम 1989 कलम 3, 1 U या अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जबाबात काय म्हणाले समीर वानखेडे समीर वानखेडे यांनी गोरेगाव पोलीस ठाण्यात दिलेल्या माहितीनुसार, जानेवारी 2021 मध्ये ते एनसीबी मुंबई येथे कार्यरत असताना नवाब मलिक यांचा जावई समीर खान, करण सजनाने शाहिस्ता फर्निचरवाला या लोकांना ड्रग्स प्रकरणी अटक केली होती. त्यानंतर न्यायालयाने सप्टेंबर 2021 मध्ये समीर खानला जामिनावर मुक्त केलेले आहे. त्यानंतर 2 ऑक्टोबर 2021 रोजी कार्डिलिया क्रूज ड्रग्स केस दाखल करण्यात आली आहे. त्यामध्ये 20 लोकांना अटक करण्यात आली तेव्हापासून नवाब मलिक व्यक्तिगत टीका, आरोप हे विविध प्रसार माध्यमातून करत होते. माझ्या वडिलांनी उच्च न्यायालय मुंबई येथे नवाब मलिक यांच्याविरुद्ध याचिका दाखल केलेली असून ती सध्या न्यायप्रविष्ठ आहे. दरम्यान, नवाब मलिक यांना मी आणि माझ्या कुटुंबा विरुद्ध अपमानास्पद वक्तव्य चालू ठेवल्याने न्यायालयाच्या आदेशाचा अवमान केल्याबाबत न्यायालयाचे निर्देशास आणून दिले आहे.

हेही वाचा पुन्हा एकदा निर्भयाप्रमाणे घटना, जंगलात फिरायला गेलेल्या मुलीला निर्वस्र करून निर्दयीपणे मारहाण

Last Updated : Aug 19, 2022, 11:35 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.