ETV Bharat / city

'गरज सरो वैद्य मरोचा दुसरा अंक सुरू'; सामनातून भाजपला चिमटे..

author img

By

Published : Oct 31, 2019, 11:49 AM IST

Updated : Oct 31, 2019, 11:55 AM IST

विधानसभा निवडणुकीत शिवसेना-भाजप युतीला बहुमत मिळाले आहे, तरीही सत्तास्थापनेचा मुहूर्त काही केल्या लागत नसल्याचे चित्र आहे. त्याला कारण आहे, भाजप आणि शिवसेनेदरम्यान सुरू असलेला संघर्ष. त्याच निमित्ताने शिवसेनेचे मुखपत्र असणाऱ्या 'सामना'तून भाजपवर टीका केली आहे.

Saamana today Editorial news

मुंबई - विधानसभा निवडणुकीत शिवसेना-भाजप युतीला बहुमत मिळाले आहे, तरीही सत्तास्थापनेचा मुहूर्त काही केल्या लागत नसल्याचे चित्र आहे. त्याला कारण आहे, भाजप आणि शिवसेनेदरम्यान सुरू असलेला संघर्ष. त्याच निमित्ताने शिवसेनेचे मुखपत्र असणाऱ्या 'सामना'तून भाजपवर टीका केली आहे.

भाजपशी केलेल्या कराराची आठवण..

युती किंवा आघाड्यांमध्ये कोणी किती जागा जिंकल्या यापेक्षा, परस्परांमध्ये झालेला सत्तावाटपाचा करार महत्त्वाचा असतो. निवडणूक लढवताना तो पाळलाच पाहिजे, मात्र निकालानंतरही हा करार पाळला जाणे तितकेच महत्त्वाचे आणि विश्वासार्हतेचे असते, असे म्हणत भाजप आधी झालेल्या चर्चेनुसार आपले वचन पाळण्यास नकार देत आहे. याची भाजपला आठवण करून देण्याचा प्रयत्न सामनातून केला आहे.

..तर राज्यशास्त्राचे धडे नव्याने लिहावे लागतील

सत्तापदांचे समान वाटप हा शब्द मुख्यमंत्र्यांनी सहमतीने जाहीर पत्रकार परिषदेमध्ये वापरला होता. आता जर एखाद्या राज्याचे मुख्यमंत्रीपद हे 'सत्तापदा'त येत नाही, असे कुणाचे म्हणणे असेल, तर राज्यशास्त्राचे धडे नव्याने लिहावे लागतील, असा टोला मुख्यमंत्र्यांना लगावला आहे.

गरज सरो वैद्य मरोचा दुसरा अंक..

२०१४ला देशात मोदींच्या नेतृत्वाखाली भव्य यश मिळताच भाजपने शिवसेनेसोबतची युती तोडली होती. २०१९ला तसेच यश मिळाल्याप्रमाणे गरज सरो वैद्य मरोचा दुसरा अंक सुरू झाला आहे. मात्र, इथे वैद्य मरणार नाही, कारण त्याच्या जिभेखाली महाराष्ट्राच्या जनतेच्या आशीर्वाद स्वरुपातील संजीवनी गुटिका आहे. असे म्हणत, भाजपची कामगिरी २०१४ पेक्षा खराब झाल्याची आठवण करून देत, महाराष्ट्रातील शिवसेनेच्या ताकदीची जाणीवही सामनातून भाजपला करून दिली आहे.

हेही वाचा : 'कमळा'चा अवमान; शिवसेना जिल्हा समन्वयकावर गुन्हा दाखल..

Intro:Body:

Saamana todays Editorial Targets BJP for trying to break Allies

Saamana today Editorial news, Saamana today Editorial, Saamana Editorial on 31st Oct, सामना अग्रलेख भाजपला चिमटे, गरज सरो वैद्य मरो सामना अग्रलेख, सामनातून भाजपला चिमटे, सामना अग्रलेख ३१ ऑक्टोबर, शिवसेना-भाजप

'गरज सरो वैद्य मरोचा दुसरा अंक सुरू'; सामनातून भाजपला चिमटे..

मुंबई - सध्या शिवसेना भाजप युतीला बहुमत मिळाले आहे, तरीही सत्तास्थापनेचा मूहूर्त काही केल्या लागत नाहीये. त्याला कारण आहे, भाजप आणि शिवसेनेदरम्यान सुरु असलेला संघर्ष. त्याच निमित्ताने शिवसेनेचे मुखपत्र असणाऱ्या 'सामना'तून भाजपला जोरदार चिमटे काढण्यात आले आहेत.

भाजपशी केलेल्या कराराची आठवण..

युती किंवा आघाड्यांमध्ये कोणी किती जागा जिंकल्या यापेक्षा, परस्परांमध्ये झालेला सत्तावाटपाचा करार महत्त्वाचा असतो. निवडणूक लढवताना तो पाळलाच पाहिजे, मात्र निकालानंतरही हा करार पाळला जाणे तितकेच महत्त्वाचे आणि विश्वासार्हतेचे असते. असे म्हणत भाजप आधी झालेल्या चर्चेनुसार आपले वचन पाळण्यास नकार देत आहे याची भाजपला आठवण करुन देण्याचा प्रयत्न सामनातून होतो आहे.

..तर राज्यशास्त्राचे धडे नव्याने लिहावे लागतील

सत्तापदांचे समान वाटप हा शब्द मुख्यमंत्र्यांनी सहमतीने जाहीर पत्रकार परिषदेमध्ये वापरला होता. आता जर एखाद्या राज्याचे मुख्यमंत्रीपद हे 'सत्तापदा'त येत नाही असे कुणाचे म्हणणे असेल, तर राज्यशास्त्राचे धडे नव्याने लिहावे लागतील असा टोला मुख्यमंत्र्यांना लगावला आहे. यातूनच शिवसेनेला स्वतःचा मु्ख्यमंत्री हवा आहे असा संकेतही दिसून येत आहे.

गरज सरो वैद्य मरोचा दुसरा अंक..

२०१४ला देशात मोदींच्या नेतृत्वाखाली भव्य यश मिळताच भाजपने शिवसेनेसोबतची युती तोडली होती. २०१९ला तसेच यश मिळाल्याप्रमाणे गरज सरो वैद्य मरोचा दुसरा अंक सुरु झाला आहे. मात्र इथे वैद्य मरणार नाही, कारण त्याच्या जिभेखाली महाराष्ट्राच्या जनतेच्या आशिर्वाद स्वरूपातील संजीवनी गुटिका आहे. असे म्हणत, भाजपची कामगिरी २०१४पेक्षा खराब झाल्याची आठवण करून देत, महाराष्ट्रातील शिवसेनेच्या ताकदीची जाणीवही सामनातून भाजपला करून दिली आहे.

Conclusion:
Last Updated : Oct 31, 2019, 11:55 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.