ETV Bharat / city

कुर्ल्यात रस्त्यांवर पाणी, रहिवाशांनी प्रशासनाकडे मागितल्या होड्या - mumbai

क्रांतीनगर येथील रहिवाश्यांचे पुनर्वसन आधीच झाले असते, तर आज त्यांचे असे हाल झाले नसते. त्यामुळे संतप्त नागरिकांनी उपरोधिकपणे आता पुनर्वसन नसेना का, पण पावसाळ्यात वापर करण्यासाठी म्हणून होड्या तरी द्या! अशी मागणी प्रशासनाकडे केली आहे.

roads flooded with water in kurla residents demands for boats
author img

By

Published : Aug 4, 2019, 1:38 PM IST

Updated : Aug 4, 2019, 3:06 PM IST

मुंबई - कुर्ला (पश्चिम) येथील क्रांतीनगर मधील रहिवाशांना पावसाळ्यापूर्वी कायम स्वरूपी स्थलांतर करण्याचे आश्वासन प्रशासनाने दिले होते. मात्र, अजूनही प्रशासनाने त्यादृष्टीने कोणतेही पाऊल उचलले नाही. त्यामुळे येथील नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत.

कुर्ल्यात रस्त्यांवर पाणी, रहिवाशांनी प्रशासनाला मागितल्या होड्या

शुक्रवारपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने संपूर्ण मुंबईतील जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्यातच आज कुर्ल्यामध्ये रस्त्यावर सकाळपासून तब्बल दोन फुटांपर्यंत पाणी साचले होते. नेहरूनगर ते कुर्ला स्थानकापर्यंत रस्त्यावर २ फुटांपर्यंत पाणी साचल्यामुळे पादचाऱ्यांसह वाहनचालकांचीदेखील तारांबळ उडाली.

या पावसामुळे क्रांतीनगरमध्ये देखील मोठ्या प्रमाणात पाणी घुसले. येथील रहिवाशांचे पुनर्वसन आधीच झाले असते, तर आज त्यांचे असे हाल झाले नसते. त्यामुळे संतप्त नागरिकांनी उपरोधिकपणे आता पुनर्वसन नसेना का, पण पावसाळ्यात वापर करण्यासाठी म्हणून होड्या तरी द्या! अशी मागणी प्रशासनाकडे केली आहे.

Intro:कुर्ला पश्चिम क्रांती नगरच्या राहिवाश्यांची पुर्नवसन होत नसल्याने पावसाळ्यात होड्याची मागणी

मुंबई कुर्ला पश्चिम येथील क्रांती नगर मधील रहिवाश्याना पाण्यातून सुखरूप काढणाचे काम ndrf चे जवान करीत आहेतBody:कुर्ला पश्चिम क्रांती नगरच्या राहिवाश्यांची पुर्नवसन होत नसल्याने पावसाळ्यात होड्याची मागणी

मुंबई कुर्ला पश्चिम येथील क्रांती नगर मधील रहिवाश्याना पाण्यातून सुखरूप काढणाचे काम ndrf चे जवान करीत आहेत.

रात्रीपासून कोसलत असलेल्या पावसाने मोठ्या प्रमाणात सखल भागात पाणी भरले आहे. कुर्ला पश्चिम येथील क्रान्ति नगर मधील रहिवाश्याना पावसाळ्या पूर्वी कायम स्वरूपाचे स्थलान्तर करण्याचे आश्वासन प्रशासनाने दिले होते.मात्र अजूनही ते पूर्ण झाले नाही. त्यामुळे येथील राहिवाश्यांची हेळसांड झाली आहे.प्रशासनाचा निषेध व्यक्त करीत राहिवाशी म्हणाले आम्हाला चांगले घरे देता येत नसतील तर पावसाळ्यात पाण्यातील होडी द्या त्यामुळे आम्ही पावसाचे पाणी घरात व परिसरात भरले की , होडीच्या साहाय्याने सुरक्षित स्थळी जाऊ

Conclusion:
Last Updated : Aug 4, 2019, 3:06 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.