ETV Bharat / city

Cardiac Arrest To Jhunjhunwala अचानक हृदयविकाराचा झटका आल्यामुळे झुनझुनवाला यांचा मृत्यू - मृत्यूचे कारण

राकेश झुनझुनवाला Rakesh Jhunjhunwala यांना अचानक हृदयविकाराचा झटका sudden cardiac arrest आला आणि तेच त्यांच्या मृत्यूचे कारण the cause of his death ठरले. ते दीर्घकालीन मूत्रपिंडाच्या आजाराने त्रस्त होते अशी माहिती ब्रीच कँडी रुग्णालयाच्या वतीने देण्यात आली आहे.

Etv BharatRakesh Jhunjhunwala
राकेश झुनझुनवाला
author img

By

Published : Aug 14, 2022, 4:56 PM IST

मुंबई: दिग्गज गुंतवणूकदारांपैकी एक बिग बुल म्हणून प्रसिद्ध असलेले राकेश झुनझुनवाला Rakesh Jhunjhunwala यांचे रविवारी निधन झाले ते दीर्घकाळापासून मधुमेह आणि संबंधित मूत्रपिंड यकृत रोगांशी लढत होते काही आठवड्यांपूर्वी आरोग्याच्या समस्येमुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते त्यांना अचानक हृदयविकाराचा झटका आला जो त्यांच्या मृत्यूचे कारण ठरला. ते दीर्घकालीन मूत्रपिंडाच्या आजाराने त्रस्त होते, ते दीर्घकाळ डायलिसिसवर होते आणि चांगला प्रतिसाद देत होते. त्यांना मधुमेह होता आणि नुकतीच त्यांची अँजिओप्लास्टी झाली होती अशी माहिती ब्रीच कँडी हॉस्पिटलच्या डॉ. प्रीतित समदानी यांनी दिली आहे.

  • Rakesh Jhunjhunwala had a sudden cardiac arrest which was the cause of his death. He was also suffering from chronic kidney disease, was on chronic dialysis & was responding well. He was diabetic and had recently undergone an angioplasty: Dr Pratit Samdani, Breach Candy Hospital https://t.co/IVNuLNvhYk

    — ANI (@ANI) August 14, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

शेअर बाजारातील दिग्गज गुंतवणूकदारांपैकी एक बिग बुल म्हणून प्रसिद्ध असलेले राकेश झुनझुनवाला दीर्घकाळापासून मधुमेह आणि संबंधित मूत्रपिंड-यकृत रोगांशी लढत होते. काही आठवड्यांपूर्वी आरोग्याच्या समस्येमुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतरही त्यांची प्रकृती खालावली होती

आरोग्य तज्ज्ञांच्या मते, जास्त वजन आणि मधुमेहामुळे त्यांची प्रकृती सतत ढासळत होती. हे दोन्ही घटक कोणत्याही व्यक्तीच्या आरोग्यविषयक अडचणी वाढवू शकतात, म्हणूनच प्रत्येकाला वजन, मधुमेह आणि रक्तदाब नियंत्रणात ठेवण्याचा सल्ला दिला जातो. वजन वाढणे हे कोणत्याही व्यक्तीसाठी आरोग्याच्या समस्यांचे कारण असू शकते. विशेषतः जर तुम्हाला मधुमेहाची समस्या असेल तर याबाबत विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. लठ्ठपणामुळे मधुमेह होण्याचा धोका देखील वाढतो. जर तुम्हाला आधीच मधुमेह असेल तर लठ्ठपणाशी संबंधित गुंतागुंत तुमच्यासाठी समस्या निर्माण करू शकतात. यामुळेच प्रत्येकाने वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी आवश्यक आहे.

हेही वाचा Rakesh JhunjhunwalaRakesh Jhunjhunwala Property राकेश झुनझुनवाला यांच्या संपत्तीचा आकडा जाणून होताल थक्क

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.