ETV Bharat / city

RRB Group D Exam Announced रेल्वे भरती मंडळाची ग्रुप डीची परीक्षा जाहीर, विद्यार्थ्यांना परीक्षेला वेळेवर पोहचण्याची चिंता

author img

By

Published : Aug 23, 2022, 12:51 PM IST

Updated : Aug 23, 2022, 1:54 PM IST

भारत सरकारच्या रेल्वे मंत्रालयअंतर्गत रेल्वे भरती मंडळाने ग्रुप डी गटासाठी Examination For Group D परीक्षेकरिता RRB Under Ministry of Railways केवळ दहा दिवसांचा अवधी असतानाच माहिती प्रसिद्ध केली. त्यामुळे देशभरातून रेल्वे भरती मंडळाच्या परीक्षेसाठी बसलेल्या लाखो विद्यार्थ्यांना ट्रेनचे तिकीट कसे Students Facing Worry to How Get Train Ticket मिळणार, याची चिंता भेडसावत आहे. कारण देशाच्या विविध राज्यांतून उमेदवार या परीक्षेला बसलेले आहेत.

RRB Group D Exam
रेल्वे भरती मंडळाची ग्रुप डीची परीक्षा जाहीर

मुंबई भारत सरकारच्या रेल्वे मंत्रालयअंतर्गत रेल्वे भरती मंडळाने ग्रुप डी गटासाठी Examination For Group D परीक्षेकरिता RRB Under Ministry of Railways केवळ दहा दिवसांचा अवधी असतानाच माहिती प्रसिद्ध केली. त्यामुळे देशभरातून रेल्वे भरती मंडळाच्या परीक्षेसाठी बसलेल्या लाखो विद्यार्थ्यांना वेळेत परीक्षेला कसे पोहचणार, ट्रेनचे तिकीट कसे मिळणारStudents Facing Worry to How Get Train Ticket, याची चिंता Students Facing Worry of Reaching Exam on time भेडसावत आहे. कारण देशाच्या विविध राज्यांतून उमेदवार या परीक्षेला बसलेले आहेत.

विद्यार्थ्यांना रेल्वे तिकिटाची चिंता मध्य प्रदेशच्या बिलासपूर झोनच्या 25000 पेक्षा अधिक उमेदवारांना परीक्षेसाठीचे केंद्र तेलंगणा या ठिकाणी देण्यात आले. तसेच, झारखंड या ठिकाणी पण देण्यात आले आहे. आणि याची माहिती केवळ दहा दिवस अगोदर उमेदवार विद्यार्थ्यांना दिली गेली आहे. त्याच्यामुळे परीक्षेला आणि एवढ्या कालावधीत रेल्वेच्या तिकिटाचे आरक्षण कसे मिळणार. देशातील अनेक राज्यांतून विद्यार्थी परीक्षेला जाणार आहेत. त्यामुळे या विद्यार्थ्यांची पंचाईत झाली आहे. एवढ्या कमी कालावधीत आरक्षित रेल्वे तिकीट मिळणे अवघड आहे.

रेल्वे या वेळेत सोडण्याचे नियोजन रेल्वे मंडळाकडे महाराष्ट्रातूनसुद्धा तसेच मूळचे बिहार आणि उत्तर प्रदेश येथून महाराष्ट्रात स्थायिक झालेले आहेत. अशा उमेदवारांनादेखील परीक्षेला जायचे तर तिकीट कसे मिळेल ही समस्या आहे. याबाबत मध्य रेल्वे अधिकारी ए. के. सिंग यांच्यासोबत बातचीत केली असता त्यांनी सांगितले की, रेल्वे भरती मंडळ अंतर्गत ही प्रक्रिया होते. कोणत्या रेल्वे गाड्या किती आणि केव्हा सोडायच्या याचा निर्णय रेल्वे मंडळ करते. त्यामुळे याबाबत आमच्या स्तरावर आम्ही काही सांगू शकत नाही. तर रेल्वे भरती मंडळ मुंबई कार्यलयात संपर्क केला असता सहायक सचिव व्यस्त असल्याचे सांगण्यात आले असल्याने मंडळाकडून अधिकृत प्रतिक्रिया मिळू शकली नाही.

रेल्वे ग्रुप डी भरती परीक्षा अनेक टप्प्यांत रेल्वे रिक्रूटमेंट बोर्डाने ग्रुप डी परीक्षेची तारीख जाहीर केली आहे. ग्रुप डी परीक्षा आता जुलैच्या शेवटच्या आठवड्याऐवजी १७ ऑगस्टपासून सुरू होईल. रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार १७ ऑगस्टपासून रेल्वे ग्रुप डी भरती परीक्षा अनेक टप्प्यात घेतली जाईल. या परीक्षेद्वारे रेल्वेमध्ये सातव्या केंद्रीय वेतन आयोग पे मॅट्रिक्सच्या लेव्हल-१ अंतर्गत एकूण १ लाख ३ हजार ७६९ पदे भरली जातील. या परीक्षेसाठी १ कोटी १५ लाख उमेदवारांनी अर्ज केले आहेत.

रेल्वे रिक्रूटमेंट बोर्डातर्फे माहिती वेबसाईटवर अपलोड Railway Recruitment Board, RRB ग्रुप डी परीक्षेची तारीख Group D Exam Date जाहीर करण्यात आली आहे. रेल्वेने परीक्षेच्या तारखेची सूचना सर्व रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड वेबसाइटवर अपलोड केली आहे. ग्रुप डी परीक्षा RRB Group D Exam आता जुलैच्या शेवटच्या आठवड्याऐवजी १७ ऑगस्टपासून सुरू झाली. या परीक्षेद्वारे रेल्वेमध्ये सातव्या केंद्रीय वेतन आयोग पे मॅट्रिक्सच्या लेव्हल-१ अंतर्गत एकूण १ लाख ३ हजार ७६९ पदे भरली जातील. या परीक्षेसाठी १ कोटी १५ लाख उमेदवारांनी अर्ज केले आहेत.

निवड प्रक्रिया जाणून घ्या रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड ग्रुप डीची निवड प्रक्रिया ३ टप्प्यांत केली जाते. ही प्रक्रिया कॉम्प्युटर आधारित चाचणी CBT, शारीरिक कार्यक्षमता चाचणी PET आणि दस्तऐवज पडताळणी DV मध्ये विभागले गेले आहे. पहिल्या टप्प्यामध्ये कॉम्प्युटर आधारित चाचणी आहे. तर दुसऱ्या टप्प्यात, शारीरिक कार्यक्षमता चाचणी आयोजित केली जाते. सीबीटीमध्ये उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना शारीरिक क्षमता चाचणीमध्ये बसण्याची संधी मिळते. शारीरिक कार्यक्षमता चाचणी उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना कागदपत्रे पडताळणी Documents Verification साठी बोलावले जाते. त्यानंतर उमेदवारांना नियुक्ती दिली जाते.

हेही वाचा Patra Chawl land case साक्षीदार स्वप्ना पाटकरांना ईडीचे चौकशीसाठी समन्स, आज बोलावले

Last Updated : Aug 23, 2022, 1:54 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.