ETV Bharat / city

चोराच्या घरात सापडले 11 लाखांचे 217 मोबाईल फोन; एक जण अटकेत - रेल्वे पोलीस

मुंबई शहरातील लोकल रेल्वे स्थानकावर गर्दीच्या वेळेस प्रवाशांचे मोबाईल फोन लंपास करणाऱ्या एका अट्टल चोराला रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी त्याच्याकडून तब्बल 217 मोबाईल फोन जप्त केले आहेत.

रेल्वे स्थानकावर गर्दीच्या वेळेस प्रवाशांचे मोबाईल फोन लंपास करणाऱ्या एका अट्टल चोराला रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे.
author img

By

Published : Jul 23, 2019, 7:03 PM IST

मुंबई - शहरातील लोकल रेल्वे स्थानकावर गर्दीच्या वेळेस प्रवाशांचे मोबाईल फोन लंपास करणाऱ्या एका अट्टल चोराला रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे. जीत वसंतकुमार घोष (वय 40), असे या मोबाईल चोराचे नाव आहे. पोलिसांनी त्याच्याकडून तब्बल 217 मोबाईल फोन जप्त केले आहेत. रेल्वेत होणाऱ्या मोबाईल चोऱ्यांपैकी ही आजवरची सर्वात मोठी कारवाई असल्याचे मानले जात आहे.

रेल्वे स्थानकावर गर्दीच्या वेळेस प्रवाशांचे मोबाईल फोन लंपास करणाऱ्या एका अट्टल चोराला रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे.

संबंधित आरोपी मोबाईल चोरी करण्यात तरबेज असून, जप्त करण्यात आलेले 217 मोबाईल फोन चोराने स्वत:च्या घरात लपवून ठेवले होते. गरज पडेल तेव्हा मुंबईतील नागपाडा परिसरात असणाऱ्या चोर बाजारात हे मोबाईल तो स्वस्त दराने विकत होता.

आरोपी जीत घोष याच्याकडून जप्त केलेल्या 217 मोबाईल फोनची किंमत तब्बल 11 लाख 47 हजार रुपये असून, या प्रकरणात आरोपीसोबत अजून किती जणांचा सहभाग आहे यासंबंधी पोलीस तपास करत आहेत.

Intro:गेल्या काही महिन्यांपासून मुंबई शहरातील लोकल रेल्वे स्थानकावर गर्दीच्या वेळेस प्रवाशांचे मोबाईल फोन चोरणाऱ्या एका अट्टल मोबाईल चोराला रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे. जित वसंत कुमार घोष (40) असे या मोबाईल चोराचे नाव असून पोलिसांनी या मोबाईल चोरकडून एक नाही , दहा नाही , तर तब्बल 217 मोबाईल फोन जप्त केले आहेत. जीआरपी पोलिसांनी रेल्वेत होणाऱ्या मोबाईल चोरीच्या कारवाई दरम्यान आतापर्यंतची ही सर्वात मोठी कारवाई असल्याचे मानले जात आहे. Body:अटक आरोपी हा मोबाईल चोरी करण्यात तरबेज असून जप्त करण्यात आलेले 217 मोबाईल फोन हे या चोराने त्याच्या घरात लपवून ठेवले होते. गरज पडेल तेव्हा मुंबईतील नागपाडा परिसरातील चोर बाजारात स्वस्तात मोबाईल फोन आरोपी विकत होता. आरोपी जित वसंतकुमार घोष कडून जप्त केलेल्या 217 मोबाईल फोन ची किंमत 11 लाख 47 हजार रुपये असून या प्रकरणात आरोपिसोबत आणखीन किती जणांचा सहभाग आहे याचा तपास पोलीस करीत आहेत.

(बाईट - एम.एम.मकानदार, पोलीस उपायुक्त, मध्य रेल्वे)Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.