मुंबई - पावसाळ्यात रेल्वे घाट मार्गावर दरड कोसळण्याच्या वाढत्या घटना, जंगली श्वापदांचा वाढत वावर, थंडीत धुक्याचे सावट हे रेल्वे अपघातांना कारणीभूत ठरते. या अपघातांवर नियंत्रण मिळविण्यासाठी रेल्वेकडून वेगवेगळ्या उपायोजना केल्या जात आहे. अपघातादरम्यान घाटमाथ्यावरील नेटर्वकच्या समस्या उदभवू नयेत, अपघातांबाबद माहिती रेल्वे नियंत्रण कक्षाला पोहचावी यासाठी आता रेल्वेकडून नव्या टी-माइस्ट्रो अॅप आणण्यात आलं आहे. यावर ईटीव्ही भारतचा विशेष रिपोर्ट
घाटमाथ्यानावरील रेल्वे मार्गाची सुरक्षा वाढणार
रेल्वेचा प्रवास सुखर व्हावा, यासाठी रेल्वेकडून विविध उपायोजना केल्या जात आहेत. घाटमाथ्यावरील वाढते अपघात रोखण्यासाठी रेल्वेने आणलेला नवा टी-माइस्ट्रो अँप तयार केला आहेत. या अँपमुळे घाटमाथ्यानावरील अपघातांची मालिका कमी कारण्यासाठी उपयोग ठरणार आहे. आपत्कालीन सॉकेट तत्वरित कार्यन्वित व्हावे यासाठी हा नवा टी-माइस्ट्रो अँप महत्वपूर्ण भूमिका निभावणार आहे. मध्य रेल्वेच्या विभागात दरवर्षी पावसाळ्यात दरड कोसळण्याच्या घटना घडतात. त्यामुळे रेल्वे सेवा ठप्प होतात. त्यातच तिथे नेटवर्कची समस्या असल्याने रेल्वेच्या लोको पायलट व गार्ड यांना संभाषण साधताना अनेक अडथळा निर्माण होतो. अशा आपत्कालीन परिस्थितीत रेल्वे अधिकाऱ्यांना आणि रेल्वेचा नियंत्रण कक्षाला यांची माहिती मिळावी आणि तात्काळ तिथे मदत पोहचविण्यासाठी कल्याण ते कसारा आणि इगतपुरी ते कल्याण दरम्यान रेल्वे मार्गावर २५० पेक्षा जास्त आपत्कालीन सॉकेट बसविण्यात आले आहे. या सॉकेटच्या नियमितपणे दुरुस्तीसाठी मध्य रेल्वेने अत्याधुनिक अँप तयार केले आहे.
हेही वाचा - Special Story : किसान रेल्वेमुळे डहाणू - घोलवड चिकू व्यापार गतिमान; गतवर्षी 35 हजार टन चिकूची वाहतूक
काय आहे आपत्कालीन सॉकेट ?मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी यांनी ईटीव्ही भारताला सांगितले की, रेल्वेचा घाट विभागात नेटवर्क कमी असल्यामुळे रेल्वेच्या लोको पॉयलेट आणि गॉर्डमध्ये संभाषना अडथळा कधी कधी निर्माण होते. हा अडथडा विशेष घाट विभागात होतोत. जेव्हा बोगद्यातून रेल्वे गाडयातील जाते तेव्हा लोको पॉयलेट आणि गार्डमध्ये संपर्क होत नाही. वॉकी टॉकी सुध्दा संपर्क करता येत नाही. विशेष म्हणजे पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात रेल्वे रुळावर दरडी कोसळतात. परिणामी रेल्वेची वाहतूक विस्कळीत होते. याशिवाय कधी घाट विभागात रेल्वे अपघात झाला. तेव्हा याची माहिती रेल्वेचा नितंत्रण कक्षाला मिळावी याकरिता रेल्वेने दोन्ही घाट विभागातील एक किलोमीटर अंतरावर आपत्कालीन सॉकेट बसविण्यात आले आहे. ज्यावेळी घाट विभागात आपत्कालीन परिस्थिती निर्माण होते. तेव्हा घाट विभागात नेटवर्क नसले तर या आपत्कालीन सॉकेट वापर करून रेल्वेच्या लोको पॉयलेट आणि गॉर्डमध्ये याबाबादची माहिती रेल्वेचा नियंत्रण कक्षाला देऊन शकते. घाट विभागात तात्काळ मदत मिळू शकते. मात्र, घाट विभागातील आपत्कालीन सॉकेट नियमित देखभाल दुरुस्ती व्हावी याकरिता रेल्वेने टी-माइस्ट्रो अँप तयार केला आहे.टी-माइस्ट्रो अँप असं करणार काम -