ETV Bharat / city

चाकरमान्यांची गर्दी लक्षात घेता गणपती विशेष गाड्यांचा विस्तार, रेल्वे विभागाची माहिती - रेल्वे विभागाची माहिती

आता कोकणातून परत येताना चाकरमान्यांची गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेने गणपती विशेष गाड्यांचा विस्तार केला आहे. यामुळे चाकरमान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

रेल्वे विभाग
रेल्वे विभाग
author img

By

Published : Sep 12, 2021, 3:03 PM IST

मुंबई - गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांच्या सुविधेसाठी 261 गणपती विशेष रेल्वे गाड्या चालविण्यात येत आहे. मात्र, आता कोकणातून परत येताना चाकरमान्यांची गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेने गणपती विशेष गाड्यांचा विस्तार केला आहे. यामुळे चाकरमान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

'या' गणपती विशेष गाड्यांचा विस्तार

01261 ​​पनवेल - चिपळूण विशेष गाडी दिनांक 15.9.2021 पर्यंत धावणारी आता दिनांक 20.9.2021 पर्यंत वाढवण्यात आली आहे. 01262 चिपळूण - पनवेल विशेष गाडी दिनांक 15.9.2021 पर्यंत धावणारी आता दिनांक 20.9.2021 पर्यंत वाढवण्यात आली आहे. 01257 लोकमान्य टिळक टर्मिनस - सावंतवाडी रोड विशेष गाडी दिनांक 14.9.2021 पर्यंत धावणारी आता दिनांक 16.9.2021 पर्यंत (एक सेवा) वाढवण्यात आले आहे. 01258 सावंतवाडी रोड - लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष गाडी दिनांक 15.9.2021 पर्यंत धावणारी आता दिनांक 17.9.2021 पर्यंत (एक सेवा) धावणार आहे. 01259 पनवेल - सावंतवाडी रोड विशेष गाडी दिनांक 15.9.2021 पर्यंत धावणारी आता दिनांक 17.9.2021 पर्यंत (एक सेवा) धावणार आहे. 01260 सावंतवाडी रोड - पनवेल विशेष गाडी दिनांक 14.9.2021 पर्यंत धावणारी आता दिनांक 16.9.2021 पर्यंत (एक सेवा) धावणार आहे.

थांबे आणि वेळ

वरील विशेष गाड्यांचे थांबे आणि वेळेत कोणताही बदल नाही.

आरक्षण - वरील विशेष गाड्यांच्या विस्तारीत सेवांसाठी विशेष शुल्कावर बुकिंग दिनांक 12 सप्टेंबर 2021 पासून सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या संकेतस्थळावर सुरू होईल. कन्फर्म तिकीट असलेल्या प्रवाशांनाच बोर्डिंग, प्रवास आणि गंतव्यस्थानका दरम्यान कोविड 19 शी संबंधित एसओपी, सर्व नियमांचे पालन करीत या विशेष गाड्यांमध्ये प्रवासाची परवानगी असेल.

हेही वाचा -'आरोपींना पोलिसांचा धाक राहिला नाही'; राष्ट्रीय महिला आयोग सदस्यांनी घेतली साकीनाका पीडितेच्या कुटुंबीयांची भेट

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.