ETV Bharat / city

'आता बारा वाजणार'; प्रकाश मेहतांचा इशारा

माजी मंत्री प्रकाश मेहता यांचे घाटकोपर पूर्व मतदारसंघातून पक्षाने तिकीट कापल्यानंतर त्यांनी संतप्त कार्यकर्त्यांसमोर आपली नाराजी व्यक्त केली. पक्षाने तिकीट कापल्याची खंत असून, हा निर्णय मला न विचारता घेतल्याचे ते म्हणाले.

माजी मंत्री प्रकाश मेहता यांचे घाटकोपर पूर्व मतदारसंघातून पक्षाने तिकीट कापल्यानंतर त्यांनी संतप्त कार्यकर्त्यांसमोर आपली नाराजी व्यक्त केली.
author img

By

Published : Oct 4, 2019, 2:05 PM IST

Updated : Oct 4, 2019, 4:18 PM IST

मुंबई - माजी मंत्री प्रकाश मेहता यांचे घाटकोपर पूर्व मतदारसंघातून पक्षाने तिकीट कापल्यानंतर त्यांनी संतप्त कार्यकर्त्यांसमोर आपली नाराजी व्यक्त केली. पक्षाने तिकीट कापल्याची खंत असून, हा निर्णय मला न विचारता घेतल्याचे ते म्हणाले.

माजी मंत्री प्रकाश मेहता यांचे घाटकोपर पूर्व मतदारसंघातून पक्षाने तिकीट कापल्यानंतर त्यांनी संतप्त कार्यकर्त्यांसमोर आपली नाराजी व्यक्त केली.

तसेच अपक्ष लढण्याच्या प्रश्नावर 'आता बारा वाजणार' असे बोलून एका अर्थी त्यांनी भाजप नेतृत्त्वाला इशारा दिला आहे.

भाजपने पालिकेतील नगरसेवक पराग शहा यांना उमेदवारी जाहीर केल्यांनतर ते प्रकाश मेहता यांच्या घरी किरीट सोमय्यांसोबत गेले होते. यावेळी मेहता यांच्या समर्थकांनी पराग शहा व मेहतांच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार हाणामारी झाली. यामध्ये पराग शहा यांच्या खासगी सुरक्षा रक्षकाला बेदम मारहाण करण्यात आली, असून त्यांची गाडी फोडण्यात आली. तसेच किरीट सोमय्या यांनाही धक्काबुक्की झाली.

दरम्यान, पराग शहा गाडीतच बसून राहिले. शेवटी मेहता यांनी भावनिक होत शहा यांची गाडी कार्यकर्त्यांच्या तावडीतून बाहेर काढली. अशा प्रकारचे हाणामारीचे प्रकरण माझ्या राजकीय आयुष्यात कधीही घडले नसल्याचे प्रकाश मेहता यावेळी म्हणाले. पक्षाने मला आजवर भरभरून दिले असून, पक्षावर किंवा मुख्यमंत्र्यांवर कोणताही राग नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.

Intro:तिकीट कापल्याची खंत जरूर आहे पक्षाने मला विचारात न घेता निर्णय घेतला बारा वाजवणार

घाटकोपर पूर्व येथील माजी मंत्री प्रकाश मेहता यांचे पक्षाने तिकीट कापल्यानंतर पालिकेतील नगरसेवक पराग शहा यांना भाजपने उमेदवारी जाहीर केलयांनतर पराग शहा प्रकाश मेहता यांच्या कुकरेजा इमारतीतील घरी किरीट सोमय्या सोबत भेटण्यासाठी आले कुटुंबाला भेटून पराग शहा इमारतीच्या खाली आल्यानंतर शहाच्या खाजगी सुरक्षा रक्षक व मेहतांच्या कार्यकर्त्यात जोरदार हाणामारी झाली.यात शहाच्या गाडीवर पेव्हर ब्लॉक फेकण्यात आले पराग शहा गाडीतच बसून राहिले शेवटी मेहता यांनी भावनिक होत शहाची गाडी कार्यकर्त्यांच्या तावडीतून बाहेर काढलीBody:तिकीट कापल्याची खंत जरूर आहे पक्षाने मला विचारात न घेता निर्णय घेतला बारा वाजवणार

घाटकोपर पूर्व येथील माजी मंत्री प्रकाश मेहता यांचे पक्षाने तिकीट कापल्यानंतर पालिकेतील नगरसेवक पराग शहा यांना भाजपने उमेदवारी जाहीर केलयांनतर पराग शहा प्रकाश मेहता यांच्या कुकरेजा इमारतीतील घरी किरीट सोमय्या सोबत भेटण्यासाठी आले कुटुंबाला भेटून पराग शहा इमारतीच्या खाली आल्यानंतर शहाच्या खाजगी सुरक्षा रक्षक व मेहतांच्या कार्यकर्त्यात जोरदार हाणामारी झाली.यात शहाच्या गाडीवर पेव्हर ब्लॉक फेकण्यात आले पराग शहा गाडीतच बसून राहिले शेवटी मेहता यांनी भावनिक होत शहाची गाडी कार्यकर्त्यांच्या तावडीतून बाहेर काढली

पक्षाने तिकीट कापल्याची खंत जरूर असून
पराग शहा यांना मी काही उत्साही कार्यकर्ते माझ्या घरी जमण्याची शक्यता वर्तवली होती.उमेदवारी पक्षाने तुम्हाला दिली तरी सर्व शांत झाले की चर्चा करू असे सांगितले होते.यादरम्यान पराग शहाच्या खाजगी सुरक्षा रक्षक यांनी धकबुकी केली याचे पर्यवसान हाणामारीत झाले .अशा प्रकारे हाणामारीचे प्रकरण माझ्या राजकीय आयुष्यात कधीही घडले नसल्याचे प्रकाश मेहता म्हणाले अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकीत उभे राहणार का तर बारा वाजवले जातील असे मेहता यांनी सांगितले.
Byt प्रकाश मेहता माजी मंत्री Conclusion:
Last Updated : Oct 4, 2019, 4:18 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.