ETV Bharat / city

Minister Bungalow Electricity Issue :...अन् पुन्हा मंत्र्यांच्या बंगल्यातील बत्ती झाली गुल! - मंत्री बैठकीत वीज पुरवठा खंडित

चक्क मंत्रालयासमोरील मंत्र्यांच्या बंगल्यावरील वीज पुरवठा खंडित ( power supply cut off to minister bungalow ) झाला आहे. बत्ती गुल झाल्याने वीज खंडित होण्याच्या प्रकाराचा फटका मंत्र्यांनाही बसला आहे. याबाबत बेस्ट उपक्रमाशी संपर्क साधला असता वीज पुरवठा खंडित का झाला? याची माहिती घेतल्या जात असल्याचे सांगण्यात आले आहे.

mantralaya
mantralaya
author img

By

Published : May 17, 2022, 8:08 PM IST

मुंबई - मुंबई शहरात रोजच वीज पुरवठा खंडित होत आहे. याचा फटका मागच्या आठवड्यात मंत्रिमंडळ बैठकीलाही बसला होता. आज (मंगळवारी) चक्क मंत्रालयासमोरील मंत्र्यांच्या बंगल्यावरील वीज पुरवठा खंडित ( power supply cut off to minister bungalow ) झाला आहे. बत्ती गुल झाल्याने वीज खंडित होण्याच्या प्रकाराचा फटका मंत्र्यांनाही बसला आहे. याबाबत बेस्ट उपक्रमाशी संपर्क साधला असता वीज पुरवठा खंडित का झाला? याची माहिती घेतल्या जात असल्याचे सांगण्यात आले आहे.

हेही वाचा - Gyanvapi Shringar Gauri Case : ज्ञानवापी मशिदीमध्ये सापडलेले शिवलिंग नसून फुटलेले कारंजे- वकिलाचा दावा

हेही वाचा - Nagpur Orange Processing Issue : संत्र्याच्या 'कॅलिफोर्निया'त संत्र्यावर प्रक्रिया करणारे उद्योगच नाहीत!

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.