", "primaryImageOfPage": { "@id": "https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-5179067-thumbnail-3x2-c.jpg" }, "inLanguage": "mr", "publisher": { "@type": "Organization", "name": "ETV Bharat", "url": "https://www.etvbharat.com", "logo": { "@type": "ImageObject", "contentUrl": "https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-5179067-thumbnail-3x2-c.jpg" } } }
", "articleSection": "city", "articleBody": "न्यायालयाने 27 नोव्हेंबरला बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले आहेत. उद्या पाच वाजेपर्यंत आमदारांना शपथ देऊन बहुमत चाचणी घेण्यात यावी, असे न्यायालयाने म्हटले आहे.मुंबई - राज्यपालांनी देवेंद्र फडणवीस यांना सरकार स्थापन करण्यास पाचारण करण्याचा निर्णय बेकायदा असल्याचा मुद्दा उपस्थित करत या निर्णयाला शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तीन पक्षांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर निकाल देताना न्यायालयाने 27 नोव्हेंबरला बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले आहेत. उद्या पाच वाजेपर्यंत आमदारांना शपथ देऊन बहुमत चाचणी घेण्यात यावी, असे न्यायालयाने म्हटले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर नेत्यांच्या प्रतिक्रिया - शरद पवार - (अध्यक्ष, राष्ट्रवादी) राज्यघटनेतील तत्वे व लोकशाही मूल्यांची जपणूक केल्याबद्दल सन्माननीय सर्वोच्च न्यायालयाचे मनापासून आभार!हा निकाल योगायोगाने #संविधान_दिवस साजरा होत असताना आल्याने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा सन्मान झाला, याचा आनंद आहे.— Sharad Pawar (@PawarSpeaks) November 26, 2019 हा निकाल योगायोगाने #संविधान_दिवस साजरा होत असताना आल्याने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा सन्मान झाला, याचा आनंद आहे. संजय राऊत (खासदार, शिवसेना) सत्य मेव जयते...— Sanjay Raut (@rautsanjay61) November 26, 2019 सत्य परेशान हो सकता है..पराजित नही हो सकता...जय हिंद!!— Sanjay Raut (@rautsanjay61) November 26, 2019 या देशात न्याय व्यवस्था सर्वोच्च आहे. न्यायालयात आम्ही जे बोलत होतो, ते सत्य होते. न्यायालयाच्या निकालाने ते खरं ठरलं आहे. सत्याचा विजय झाला आहे. सचिन सावंत (प्रवक्ते, काँग्रेस) भाजप आता तोंडावर आपटला आहे. यांचा अनैतिकतेचा कारभार सर्वाच्च न्यायालयाच्याही लक्षात आला आहे. हा निकाल ऐतिहासिक असून त्याचे आम्ही स्वागत करतो चंद्रकांत पाटील (प्रदेशाध्यक्ष, भाजप) न्यायालयाच्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. न्यायालयाने उद्या (27 नोव्हेंबर) पाच वाजेपर्यंत बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले आहेत. बहुमत सिद्ध करण्यासाठी भाजप तयार आहे. आम्ही बहुमत सिद्ध करू.रावसाहेब दानवे (खासदार भाजप) विधानसभेत आम्ही बहुमत सिद्ध करू यात काही शंका नाही. सर्वोच्च न्यायलायाच्या निकालाचे आम्ही आदर करतो. आज रात्री नऊ वाजता गरवारे कल्बमध्ये भाजपच्या सर्व आमदारांना बोलावले आहे. बाळासाहेब थोरात (प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस) #सत्यमेव_जयते सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेना व मित्रपक्षांची महाआघाडी बहुमत सिद्ध करून महाराष्ट्राला स्थिर सरकार देईल. #JaiHo #WeAre162https://t.co/Pe5jZIQmjY— Balasaheb Thorat (@bb_thorat) November 26, 2019 सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेना व मित्रपक्षांची महाआघाडी बहुमत सिद्ध करून महाराष्ट्राला स्थिर सरकार देईल. #JaiHo #WeAre162 सुप्रिया सुळे (खासदार, राष्ट्रवादी) संविधान दिनी सर्वोच्च न्यायालयाने दिलेला हा निकाल जनतेला मिळालेली सर्वोत्तम भेट आहे. संवैधानिक व लोकशाही मूल्यांनी राजकारणावर मिळविलेला हा विजय आहे.हा निर्णय अद्भुत आहे. छोटा पण गोड.२४ तास,थेट प्रक्षेपण, खुला असा सभागृहात फैसला होईल.सत्यमेव जयते.जय हिंद,जय महाराष्ट्र#आम्ही१६२— Supriya Sule (@supriya_sule) November 26, 2019 संविधान दिनी सर्वोच्च न्यायालयाने दिलेला हा निकाल जनतेला मिळालेली सर्वोत्तम भेट आहे. संवैधानिक व लोकशाही मूल्यांनी राजकारणावर मिळविलेला हा विजय आहे.हा निर्णय अद्भुत आहे. छोटा पण गोड. २४ तास, थेट प्रक्षेपण, खुला असा सभागृहात फैसला होईल.", "url": "https://www.etvbharat.com/marathi/maharashtra/city/mumbai/political-reaction-supreme-court-orders-floor-test-in-the-maharashtra-assembly-to-be-held-on-november-27/mh20191126121125064", "inLanguage": "mr", "datePublished": "2019-11-26T12:11:33+05:30", "dateModified": "2019-11-26T12:50:15+05:30", "dateCreated": "2019-11-26T12:11:33+05:30", "thumbnailUrl": "https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-5179067-thumbnail-3x2-c.jpg", "mainEntityOfPage": { "@type": "WebPage", "@id": "https://www.etvbharat.com/marathi/maharashtra/city/mumbai/political-reaction-supreme-court-orders-floor-test-in-the-maharashtra-assembly-to-be-held-on-november-27/mh20191126121125064", "name": "सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा सन्मान - शरद पवार", "image": "https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-5179067-thumbnail-3x2-c.jpg" }, "image": { "@type": "ImageObject", "url": "https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-5179067-thumbnail-3x2-c.jpg", "width": 1200, "height": 900 }, "author": { "@type": "Organization", "name": "ETV Bharat", "url": "https://www.etvbharat.com/author/undefined" }, "publisher": { "@type": "Organization", "name": "ETV Bharat Maharashtra", "url": "https://www.etvbharat.com", "logo": { "@type": "ImageObject", "url": "https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/static/assets/images/etvlogo/marathi.png", "width": 82, "height": 60 } } }

ETV Bharat / city

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा सन्मान - शरद पवार - बहुमत चाचणी उद्या

न्यायालयाने 27 नोव्हेंबरला बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले आहेत. उद्या पाच वाजेपर्यंत आमदारांना शपथ देऊन बहुमत चाचणी घेण्यात यावी, असे न्यायालयाने म्हटले आहे.

supreme court
सर्वोच्च न्यायलय
author img

By

Published : Nov 26, 2019, 12:11 PM IST

Updated : Nov 26, 2019, 12:50 PM IST

मुंबई - राज्यपालांनी देवेंद्र फडणवीस यांना सरकार स्थापन करण्यास पाचारण करण्याचा निर्णय बेकायदा असल्याचा मुद्दा उपस्थित करत या निर्णयाला शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तीन पक्षांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर निकाल देताना न्यायालयाने 27 नोव्हेंबरला बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले आहेत. उद्या पाच वाजेपर्यंत आमदारांना शपथ देऊन बहुमत चाचणी घेण्यात यावी, असे न्यायालयाने म्हटले आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर नेत्यांच्या प्रतिक्रिया -

शरद पवार - (अध्यक्ष, राष्ट्रवादी)

  • राज्यघटनेतील तत्वे व लोकशाही मूल्यांची जपणूक केल्याबद्दल सन्माननीय सर्वोच्च न्यायालयाचे मनापासून आभार!
    हा निकाल योगायोगाने #संविधान_दिवस साजरा होत असताना आल्याने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा सन्मान झाला, याचा आनंद आहे.

    — Sharad Pawar (@PawarSpeaks) November 26, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

हा निकाल योगायोगाने #संविधान_दिवस साजरा होत असताना आल्याने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा सन्मान झाला, याचा आनंद आहे.

संजय राऊत (खासदार, शिवसेना)

  • सत्य मेव जयते...

    — Sanjay Raut (@rautsanjay61) November 26, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">
  • सत्य परेशान हो सकता है..
    पराजित नही हो सकता...
    जय हिंद!!

    — Sanjay Raut (@rautsanjay61) November 26, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

या देशात न्याय व्यवस्था सर्वोच्च आहे. न्यायालयात आम्ही जे बोलत होतो, ते सत्य होते. न्यायालयाच्या निकालाने ते खरं ठरलं आहे. सत्याचा विजय झाला आहे.

सचिन सावंत (प्रवक्ते, काँग्रेस)

भाजप आता तोंडावर आपटला आहे. यांचा अनैतिकतेचा कारभार सर्वाच्च न्यायालयाच्याही लक्षात आला आहे. हा निकाल ऐतिहासिक असून त्याचे आम्ही स्वागत करतो

चंद्रकांत पाटील (प्रदेशाध्यक्ष, भाजप)

न्यायालयाच्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. न्यायालयाने उद्या (27 नोव्हेंबर) पाच वाजेपर्यंत बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले आहेत. बहुमत सिद्ध करण्यासाठी भाजप तयार आहे. आम्ही बहुमत सिद्ध करू.

रावसाहेब दानवे (खासदार भाजप)

विधानसभेत आम्ही बहुमत सिद्ध करू यात काही शंका नाही. सर्वोच्च न्यायलायाच्या निकालाचे आम्ही आदर करतो. आज रात्री नऊ वाजता गरवारे कल्बमध्ये भाजपच्या सर्व आमदारांना बोलावले आहे.

बाळासाहेब थोरात (प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस)

  • #सत्यमेव_जयते
    सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेना व मित्रपक्षांची महाआघाडी बहुमत सिद्ध करून महाराष्ट्राला स्थिर सरकार देईल. #JaiHo #WeAre162https://t.co/Pe5jZIQmjY

    — Balasaheb Thorat (@bb_thorat) November 26, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेना व मित्रपक्षांची महाआघाडी बहुमत सिद्ध करून महाराष्ट्राला स्थिर सरकार देईल. #JaiHo #WeAre162

सुप्रिया सुळे (खासदार, राष्ट्रवादी)

  • संविधान दिनी सर्वोच्च न्यायालयाने दिलेला हा निकाल जनतेला मिळालेली सर्वोत्तम भेट आहे. संवैधानिक व लोकशाही मूल्यांनी राजकारणावर मिळविलेला हा विजय आहे.हा निर्णय अद्भुत आहे. छोटा पण गोड.२४ तास,थेट प्रक्षेपण, खुला असा सभागृहात फैसला होईल.
    सत्यमेव जयते.जय हिंद,जय महाराष्ट्र#आम्ही१६२

    — Supriya Sule (@supriya_sule) November 26, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

संविधान दिनी सर्वोच्च न्यायालयाने दिलेला हा निकाल जनतेला मिळालेली सर्वोत्तम भेट आहे. संवैधानिक व लोकशाही मूल्यांनी राजकारणावर मिळविलेला हा विजय आहे.हा निर्णय अद्भुत आहे. छोटा पण गोड. २४ तास, थेट प्रक्षेपण, खुला असा सभागृहात फैसला होईल.

Intro:न्यायालयाच्या निर्णयावर सचिन सावंत यांची प्रतिक्रियाBody:न्यायालयाच्या निर्णयावर सचिन सावंत यांची प्रतिक्रियाConclusion:mh-mum-01-cong-sachinsavant-byte-7201153
Last Updated : Nov 26, 2019, 12:50 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.