ETV Bharat / city

Shivsena Vs Shinde Group : शिवसेना आणि शिंदे गटात पुन्हा राडा, अटकेतील शिवसेनेच्या पाच कार्यकर्त्यांना जामीन

author img

By

Published : Sep 11, 2022, 8:40 AM IST

Updated : Sep 11, 2022, 3:44 PM IST

Shivsena Vs Shinde Group मुंबईमध्ये शिवसेना आणि शिंदे गटाचे कार्यकर्ते गणेश विसर्जन मिरवणूक संपल्यावर आमने-सामने आले होते. दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाल्याचंही Political fight in dadar वृत्त असून, या प्रकारामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले Clashes Between Shivsena And Shinde Group Workers आहे. Political fight in dadar as clash reported between shivsena party workers and Eknath Shinde group

Shivsena Vs Shinde Group
Shivsena Vs Shinde Group

मुंबई - Shivsena Vs Shinde Group गणपती विसर्जनापासून सुरू झालेला एकनाथ शिंदे गट आणि शिवसेना यांच्यातील राडा काही संपताना दिसत नाही. गणेश विसर्जनाच्या वेळी ही एकनाथ शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांचे पुत्र समाधान सरवणकर आणि शिवसेनेमध्ये प्रभादेवी येथे राडा झाला Political fight in dadar होता. दोन्हीही गट एकमेकांसमोर येऊन धिडले होते. मोठ्या प्रमाणात धक्काबुक्की आणि शाब्दिक चकमक झाली होती. मात्र काल रात्री पुन्हा एकदा या दोन्ही गटांमध्ये झडप झाली असून, यावेळी आमदार सदा सरवणकर MLA Sada Sarvankar यांनी गोळीबार केल्याचा आरोप शिवसेनेकडून करण्यात आला Clashes Between Shivsena And Shinde Group Workers आहे. एकनाथ शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या हाणामारीप्रकरणी अटक करण्यात आलेल्या शिवसेनेच्या पाच कार्यकर्त्यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे.

दोन्ही गटाचे काही कार्यकर्ते यांच्यात हाणामारी देखील झाली असल्याचं यावेळी समजत आहे. धक्काबुक्की करतेवेळी आमदार सदा सरवणकर यांनी गोळीबार केला. या गोळीबारामध्ये शिवसेनेचे महेश सावंत बचावले असल्याचा आरोप शिवसेना आमदार सुनील शिंदे यांच्या कडून करण्यात आले आहेत. मात्र आपण गोळीबार केलेला नाही, शिवसेनेकडून खोटे आरोप लावण्यात येत आहेत असं म्हणत शिवसेनेचे सर्व आरोप आमदार सदा सरवणकर यांनी फेटाळून लावले आहेत.

दादर परिसरात सोशल मीडिया पोस्टवरून एकनाथ शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या हाणामारीप्रकरणी अटक करण्यात आलेल्या शिवसेनेच्या पाच कार्यकर्त्यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे.

गेल्या दोन दिवसापासून एकनाथ शिंदे गट यांचे आमदार सदा सरवणकर त्यांचे समर्थक आणि प्रभादेवीतील शिवसैनिक यांच्यामध्ये वाद सुरू आहे. मात्र या वादाने काल हाणामारीचा रूप घेतलं. दोन्ही कडचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले. गणेश विसर्जनाच्या दिवशी प्रभादेवी परिसरामध्ये मंच उभारण्यावरून हा वाद झाला. शिवसेनेच्या नेत्या हेमांगी वरळीकर यांनी गणेश विसर्जनासाठी प्रभादेवी परिसरामध्ये मंच उभारला होता. मात्र त्याच मंचाच्या शेजारी आमदार सदा सरवणकर यांचे पुत्र समाधान सरवणकर यांनी देखील मंच उभारला आणि त्यातून हा वाद निर्माण झाला.

https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-mum-shivsenaraada_11092022091627_1109f_1662867987_1109.jpg

गणेश विसर्जनाच्या दिवशी या दोन्ही गटांमध्ये वादावादी झाली. मात्र काल रात्री दोन्ही गटांचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले तर शिवसेनेकडून आमदार सदा सरवणकर यांनी गोळीबार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. झालेल्या वादा नंतर पोलिसांनी दोन्ही गटांच्या काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आहे.

गुन्हा दाखल, १२ जण अटकेत : या प्रकरणात पोलिसांकडून सकाळी गुन्हा नोंद करण्यात आला असून, विभाग प्रमुख महेश सावंत यांच्यासह ५ जणांना पोलिसांनी अटक केली असून, फिर्यादीत आणखी १२-१३ जणांची नावे आहेत. तसेच अज्ञात २० ते २२ जणांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र या प्रकरणात एकनाथ शिंदे गटातील आमदार सदा सरवणकर किंवा इतर कोणालाही ताब्यात घेण्यात आलेले नाही. Political fight in dadar as clash reported between shivsena party workers and Eknath Shinde group

Last Updated : Sep 11, 2022, 3:44 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.