ETV Bharat / city

मॉर्निंग वॉकला गेलेल्या पोलीस उपनिरीक्षकाने केली आत्महत्या - Police deputy inspector commits suicide

अधेरी रेल्वे पोलिस ठाण्यात कार्यरत असेले पोलीस उपनिरीक्षक धनाजी राऊत यांनी पहाटे आत्महत्या केली. ते मार्निंग वॉकला गेले होते.

पोलीस उपनिरीक्षकांची आत्महत्या
author img

By

Published : Sep 30, 2019, 1:04 PM IST

मुंबई - पोलीस उपनिरीक्षकाने पहाटे ५ च्या सुमारास मार्निंग वॉकला गेल्यावर ठाण्यातील गार्डनमध्ये आत्महत्या केली आहे. धनाजी सखाराम राऊत असे पोलीस उपनिरीक्षकांचे नाव आहे. धनाजी राऊत हे अंधेरी रेल्वे पोलीस ठाण्यात कार्यरत होते. आत्महत्येचे कारण अस्पष्ट आहे.

सविस्तर वृत्त थोड्याच वेळात

Intro:ब्रेकिंग - मुंबईतील अंधेरी रेल्वे पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या धनाजी सखाराम राऊत या पोलीस अधिकाऱ्याने पहाटे पाच वाजता गार्डन मध्ये केली आत्महत्या घरातून व मॉर्निंग वॉक साठी निघालेल्या अधिकाऱ्याने अंधेरीतील गार्डनमध्ये केली आत्महत्या आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्टBody:.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.