मुंबई - बनावट कोरोना रिपोर्ट बनवून देणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेकडून अटक करण्यात आली आहे. हे आरोपी मोबाईल आणि लॅपटॉपच्या माध्यमातून मूळ रिपोर्टमध्ये फेरफार करून निगेटिव्ह रिपोर्ट बनवून देण्याचे काम करत होते. ही कारवाई गुन्हे शाखेच्या युनिट 10 कडून करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार निगेटिव्ह रिपोर्ट बनवून देण्यासाठी आरोपी जास्त रक्कम वसूल करत होते. गुन्हे शाखेने जोगेश्वरी परिसरात छापा टाकून रंगेहाथ दोघांना अटक केली आहे. कोरोनाचा संसर्ग वाढत असताना बनावट रिपोर्ट बनवण्याची बरीच प्रकरणे समोर येत आहेत.
मुंबईत बनावट कोरोना रिपोर्ट देणाऱ्या दोघांना अटक - Mumbai corona update
निगेटिव्ह रिपोर्ट बनवून देण्यासाठी आरोपी जास्त रक्कम वसूल करत होते. गुन्हे शाखेने जोगेश्वरी परिसरात छापा टाकून रंगेहाथ दोघांना अटक केली आहे. कोरोनाचा संसर्ग वाढत असताना बनावट रिपोर्ट बनवण्याची बरीच प्रकरणे समोर येत आहेत.