नवी मुंबई : नवी मुंबईतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत ( Mumbai Agricultural Produce Market Committee ) १०० किलोंप्रमाणे पावट्याच्या दरात २ हजार रुपयांनी वाढ झाली आहे. काकडीच्या दरात २०० रुपयांनी वाढ झाली आहे. इतर भाज्यांचे दर स्थिर पाहायला मिळाले. अवकाळी पडणाऱ्या पावसामुळे बाजारात सर्वच भाज्यांचे दर वाढलेले पाहायला (unseasonal rain vegetables Price increased) मिळाले.
भाज्यांचे दर पुढीलप्रमाणे :
भेंडी नंबर १ प्रति १०० किलो - ३३०० रुपये ते ३६०० रुपये
भेंडी नंबर २ प्रति १०० किलो - २३०० रुपये ते २५०० रुपये
लिंबू प्रति १०० किलो - ४५०० रुपये ते ६००० रुपये
फरसबी प्रति १०० किलो - ४५०० रुपये ते ५००० रुपये
फ्लॉवर प्रति १०० किलो - २३०० रुपये ते ३००० रुपये
गाजर प्रति १०० किलो - ३००० रुपये ते ३५०० रुपये
गवार प्रति १०० किलो - ५००० रुपये ते ६०००रुपये
घेवडा प्रति १०० किलो - ५००० ते ६००० रुपये
काकडी नंबर १ प्रति १०० किलो - १७०० रुपये ते २००० रुपये
काकडी नंबर २ प्रति १०० किलो - १४०० रुपये ते १६०० रुपये
कारली प्रति १०० किलो - ३००० रुपये ते ३५०० रुपये
कच्ची केळी प्रति १०० किलो - २५०० रुपये ते ३००० रुपये
कोबी प्रति १०० किलो - १९०० रुपये ते २२०० रुपये
कोहळा प्रति १०० किलो - ३००० रुपये ते ४००० रुपये
ढोबळी मिरची प्रति १०० किलो - ४००० रुपये ते ५००० रुपये
पडवळ प्रति १०० किलो - ३००० रुपये ते ३५००रुपये
रताळी प्रति १०० किलो - ३८०० रुपये ते ४६००रुपये
शेवगा शेंग प्रति १०० किलो - ६५०० रुपये ते ९००० रुपये
शिराळी दोडका प्रति १०० किलो - ३५०० रुपये ते ४००० रुपये
सुरण प्रति १०० किलो - २४०० रुपये ते २८०० रुपये
टोमॅटो नंबर १ प्रति १०० किलो - २००० रुपये ते २४०० रुपये
टोमॅटो नंबर २ प्रति १०० किलो - १७०० रुपये ते २००० रुपये
तोंडली कळी १ प्रति १०० किलो - ४५०० रुपये ते ५००० रुपये
तोंडली जाड प्रति १०० किलो - ३५०० रुपये ते ४००० रुपये
वाटाणा १ प्रति १०० किलो - १४००० रुपये ते १६००० रुपये
वालवड प्रति १०० किलो - ६००० रुपये ते ८००० रुपये
वांगी काटेरी प्रति १०० किलो - ३१०० रुपये ते ३४०० रुपये
वांगी काळी प्रति १०० किलो - २८०० रुपये ते ३००० रुपये
मिरची ज्वाला प्रति १०० किलो - ५५०० रुपये ते ७२००रुपये
मिरची लवंगी प्रति १०० किलो - ३७०० रुपये ते ४४०० रुपये
पालेभाज्या :
कंदापात नाशिक प्रति १०० जुड्या १४०० रुपये ते १६०० रुपये
कंदापात पुणे प्रति १०० जुड्या १००० रुपये १२०० रुपये
कोथिंबीर नाशिक प्रति १०० जुड्या २००० रुपये ते २२०० रुपये
कोथिंबीर पुणे प्रति १०० जुड्या २५०० रुपये ते २००० रुपये
मेथी नाशिक प्रति १०० जुडया २०००रुपये ते २५०० रुपये
मेथी पुणे प्रति १०० जुड्या १५०० रुपये ते २००० रुपये
मुळा प्रति १०० जुड्या २४०० रुपये ते ३००० रुपये ३५००
पालक नाशिक प्रति १०० जुड्या १००० रुपये ते १२०० रुपये
पालक पुणे प्रति १०० जुड्या १२०० रुपये १६०० रुपये
पुदिना नाशिक प्रति १०० जुड्या ८०० रुपये ते १००० रुपये
शेपू नाशिक प्रति १०० जुड्या १२०० रुपये १८०० रुपये
शेपू पुणे प्रति १०० जुड्या ८०० रुपये १२०० रुपये