ETV Bharat / city

तिहेरी तलाक विरोधी विधेयक पारित होणे हा सुवर्णाक्षरात लिहून ठेवण्यासारखा दिवस - तृप्ती देसाई

तिहेरी तलाक विरोधी विधेयक संसदेत पारित झाल्याने आजचा दिवस हा इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिला जाईल, असे मत तृप्ती देसाई यांनी व्यक्त केले.

तिहेरी तलाक विरोधी विधेयकावर तृप्ती देसाई यांची प्रतिक्रिया
author img

By

Published : Jul 30, 2019, 11:58 PM IST

मुंबई - तिहेरी तलाक विरोधी विधेयक संसदेत पारित झाल्याने आजचा दिवस हा इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिला जाईल. मुस्लीम महिलांवर तिहेरी तलाकच्या माध्यमातून होणारा अन्याय थांबेल. खऱ्या अर्थाने आज मुस्लीम महिलांना स्वातंत्र्य मिळाले आहे, असे मत महिला कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी व्यक्त केले. हा महिलांचा विजय आहे, यासाठी सरकारचेही अभिनंदन केले पाहिजे. असेही त्या पुढे म्हणाल्या.

भुमाता ब्रिगेड या महिलांच्या हक्कांसाठी कार्यरत असलेल्या संस्थेच्या त्या अध्यक्षा आहेत. या संस्थेच्या माध्यमातून त्या महिलांच्या हक्कांसाठी लढत असतात.

Intro:ट्रिपल तलाक बारीक झाल्याने महिलांना वरचा अन्याय दूर होईल महिलांसाठी हा आनंदाचा दिवस तृप्ती देसाईBody:mh_pun_03_trupti_desai_avb_7201348

anchor
ट्रिपल तलाक विरोधी बिल संसदेत पारित झाल्याने आजचा दिवस हा इतिहासात सुवर्ण अक्षरात लिहिला जाईल मुस्लिम महिलांवर ट्रिपल तलाक च्या माध्यमातून होणारा अन्यायामुळे थांबेल हा महिलांचा विजय आहे यासाठी सरकारचे अभिनंदन केले पाहिजे असे मत महिला कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी व्यक्त केले आहे
Byte
Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.