ETV Bharat / city

हैदराबाद बलात्कार प्रकरण: जाणून घ्या मुंबईतील तरुणींची मतं... - hyderabad rape case

हैदराबाद येथे एका डॉक्टर महिलेवर चौघांनी 27 नोहेंबरला बलात्कार केला. यानंतर संबंधित घटनेचे पडसाद देशभरात उमटत होते. या घटनेवर मुंबईकर मुलींना काय वाटतं? याबाबतचे मत जाणून घेण्यात आले. पाहा हा स्पेशल रिपोर्ट...

openions of young girls on hyderabad  physical abuse
हैदराबाद बलात्कार प्रकरण: जाणून घ्या मुंबईतील तरूणींची मतं...
author img

By

Published : Dec 6, 2019, 4:54 PM IST

मुंबई - हैदराबाद येथे एका पशुवैद्यकीय डॉक्टर महिलेवर चौघांनी 27 नोव्हेंबरला बलात्कार करून तिला जाळले होते. यानंतर संबंधित घटनेचे पडसाद देशभरात उमटत होते. या आरोपींना लवकरात लवकर फाशी द्यावी, अशी मागणी होत होती. त्यातच आज सकाळी या आरोपींचा एन्काऊंटर झाल्याचे वृत्त येताच सामान्य लोकांमध्ये आनंद व्यक्त केला जात आहे. या घटनेवर मुंबईकर मुलींना काय वाटतं? याबाबतचे मत जाणून घेण्यात आले.

हैदराबाद बलात्कार प्रकरण: जाणून घ्या मुंबईतील तरूणींची मतं...

कायदा व व्यवस्था कडक करून लैंगिक शिक्षण आणि मुलींच्या सुरक्षिततेबाबत शासनाने चांगली व्यवस्था करावी, अशी मागणी होत आहे. तसेच एन्काऊंटरबाबत बोलताना, सर्वसामान्यांच्या दृष्टीने हे चांगले आणि न्यायी असल्याचे मत या तरुणींनी व्यक्त केले. परंतु, कायद्याच्या दृष्टीने न्याय व्यवस्थेवर प्रश्न चिन्ह उपस्थित करण्यासारखे आहे, असेही त्या म्हणाल्या.

Intro:हैदराबाद येथे एका डॉक्टर एका मुलीवर चार इसमांनी बलात्कार केला या घटनेचे पडसाद देशभरात सर्वत्र उमटत होते व या आरोपींना लवकरात लवकर फाशी द्यावी अशी मागणी होत होती त्यातच आज सकाळी या आरोपींचा इन काउंटर झाल्याचे वृत्त येताच सर्वत्र सामान्य जनांमध्ये ही ही चांगली वाटत आहे असे म्हटले जात होते परंतु कायदे तज्ञांच्या मतानुसार या घटनेने न्याय देवतेकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो असे मत तज्ञांनी दिले यावर मुंबईकर मुलींना काय वाटतं हे जाणून घेतले आहे ईटीव्ही चे प्रतिनिधी अल्पेश करकरे यांनी

कायदा व्यवस्था कडक करावा तसेच लैंगिक शिक्षण आणि मुलींच्या सेफ्टी बाबत शासनाने चांगली व्यवस्था करावी अशा प्रतिक्रिया मुंबईकर मुलींनी दिल्या तसेच हा जो आरोपींचा इनकाउंटर झाला आहे त्याबाबत बोलताना त्यांनी सांगितले की हे सर्वसामान्यांच्या दृष्टीने चांगले आणि न्यायी आहे परंतु कायद्याच्या दृष्टीने न्याय व्यवस्थेवर प्रश्न चिन्ह उपस्थित करण्यासारखे आहे. अशी विविध प्रकारची मतं मुंबईतील मुलींनी हैदराबाद एन्काउंटर प्रकरणी दिली

Body:।

Conclusion:।

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.