ETV Bharat / city

मालाडमध्ये झाडाची फांदी अंगावर पडून तरूणाचा मृत्यू - झाडाची फांदी

मान्सूनपूर्व पावसामुळे शहरात अनेक पडझडीच्या घटना घडत आहेत. अशीच एक घटना आज मालाडमध्ये घडली. मालाड पश्चिम येथे आज सकाळी झाडाची फांदी पडल्याने एकाचा मृत्यू झाला आहे.

संग्रहित छायाचित्र
author img

By

Published : Jun 14, 2019, 12:58 PM IST

मुंबई - मालाड पश्चिम येथे आज सकाळी झाडाची फांदी अंगावर पडल्याने एकाचा मृत्यू झाला. शैलेश मोहनराव राठोड (३८) असे या व्यक्तीचे नाव आहे.

मान्सूनपूर्व पावसामुळे शहरात अनेक पडझडीच्या घटना घडत आहेत. अशीच एक घटना आज मालाडमध्ये घडली. मुंबई पोलीस कंट्रोलकडून मिळालेल्या माहितीनुसार, मालाड पश्चिम येथील नारीयलवाला कॉलनी, एसव्ही रोड, विजयकर वाडी येथे साडे सहा वाजता झाडाची फांदी पडून एक जण जखमी झाला. यानंतर शताब्दी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

Intro:मुंबई
मुंबईत गेले चार दिवस मान्सूनपूर्व पाऊस पडत आहे. या पावसात अनेक पडझडीच्या घटना घडत आहेत. आज पहाटे मालाड पश्चिम येथे सकाळी झाडाची फांदी पडल्याने एकाचा मृत्यू झाला आहे. Body:मुंबई पोलीस कंट्रोलकडून मिळालेल्या मालाड पश्चिम येथील नारीयलवाला कॉलनी, एसव्ही रोड, विजयकर वाडी येथे सकाळी ६. २९ वाजता झाडाची फांदी पडून एक जण जखमी झाला. त्याला जवळच्या शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात असता त्याचा रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. त्याचे नाव शैलेश मोहनराव राठोड असून तो ३८ वर्षाचा आहे. अशी माहिती मुंबई महापालिकेच्या आपत्कालीन विभागाकडून देण्यात आली आहे. Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.