ETV Bharat / city

अंधेरीत अंगावर झाड पडून युवकाचा मृत्यू

गुरूवारी सकाळी अंधेरी महाकाली गुफा रोड येथील तक्षशिला सोसायटी येथे गुरूवारी सकाळी एक झाड कोसळले. त्यात अनिल जखमी झाला. मात्र, उपचार सुरू असताना आज पहाटे त्याचा मृत्यू झाला.

author img

By

Published : Jun 14, 2019, 3:27 PM IST

अनिल घोसाळकर

मुंबई - अंधेरी महाकाली गुफा येथे झाड पडून एक युवक जखमी झाला होता. त्याला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, रुग्णालयात उपचार सुरू असतानाच त्याचा आज सकाळी मृत्यू झाला. अनिल घोसाळकर असे मृताचे नाव आहे.

घटनेबाबत माहिती देताना मृतकाचा भाऊ

गुरूवारी सकाळी अंधेरी महाकाली गुफा रोड येथील तक्षशिला सोसायटी येथे गुरूवारी सकाळी एक झाड कोसळले. त्यात अनिल जखमी झाला. त्याला हॉलिस्पिरीट रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना आज पहाटे त्याचा मृत्यू झाला. अनिल जोगेश्वरी येथे राहत असून ड्रायव्हर म्हणून काम करत होता फोनवर बोलत असताना अचानक त्याच्या अंगावर झाड पडल्यामुळे त्याचा मृत्यू झाला, अशी माहिती अनिलचा भाऊ योगेश घोसाळकर याने दिली.

Intro:मुंबई
अंधेरी महाकाली गुफा येथे झाड पडून एक युवक जखमी झाला होता. त्याला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र रुग्णालयात उपचार सुरू असतानाच त्याचा आज सकाळी मृत्यू झाला. अनिल घोसाळकर असे मृताचे नाव आहे. Body:मिळालेल्या माहितीनुसार काल सकाळी अंधेरी महाकाली गुफा रोड येथील तक्षशिला सोसायटी येथे एक झाड कोसळले. त्यात अनिल घोसाळकर हा युवक जखमी झाला. त्याला हॉलिस्पिरिट रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना आज पहाटे त्याचा मृत्यू झाला. अनिल जोगेश्वरी येथे राहत असून ड्रायव्हर म्हणून काम करत होता फोनवर बोलत असताना अचानक अंगावर झाड पडून अनिल यांचा मृत्यू झाल्याची माहिती अनिलचा भाऊ योगेश घोसाळकर याने सांगितले.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.