ETV Bharat / city

Man Suicide With Family Mumbai: कर्जबाजारी झाल्याने नैराश्यातून पत्नीसह 2 मुलांना शीतपेयातून विष पाजून एकाची आत्महत्या - Suicide with family Mumbai

गोवंडी येथील इंदिरानगर झोपडपट्टीत अतिशय हृदयद्रावक घटना (Govandi man suicide with family Mumbai) घडली आहे. 29 जुलै रोजी शकील जलील खान 34 याने कर्जबाजारी झाल्याने नैराश्यातून आपल्या पत्नीस दोन मुलांसह विष दिले आणि स्वतः घरातील छताच्या अँगलला ओढणीने गळफास लावून आत्महत्या (Man Suicide with Family) केली. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात (Shivaji Nagar Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या धक्कादायक प्रकरणी 2 ऑक्टोबरला नवी मुंबई येथील जुईनगरमध्ये राहणाऱ्या मनीषा सुरवसे यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. (Mumbai Crime)

Man Suicide With Family Mumbai
Man Suicide With Family Mumbai
author img

By

Published : Oct 3, 2022, 5:44 PM IST

Updated : Oct 3, 2022, 7:11 PM IST

मुंबई : गोवंडी येथील इंदिरानगर झोपडपट्टीत अतिशय हृदयद्रावक घटना (Govandi man suicide with family Mumbai) घडली आहे. 29 जुलै रोजी शकील जलील खान 34 याने कर्जबाजारी झाल्याने नैराश्यातून आपल्या पत्नीस दोन मुलांसह विष दिले आणि स्वतः घरातील छताच्या अँगलला ओढणीने गळफास लावून आत्महत्या (Man Suicide with Family) केली. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात (Shivaji Nagar Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या धक्कादायक प्रकरणी 2 ऑक्टोबरला नवी मुंबई येथील जुईनगरमध्ये राहणाऱ्या मनीषा सुरवसे यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. (Mumbai Crime)

गळफास लावून आत्महत्या- गोवंडीतील इंदिरानगर येथील झोपडपट्टीत राहणाऱ्या शकील जलील खान त्याने कर्जबाजारीपणास कंटाळून पत्नी राजीया आणि मुले सर्फराज आणि आतिका यांना कोल्ड्रिंकमधून विष पाजले. त्याची पत्नी आणि मुले हे निश्चितच मयत होतील या गोष्टीची संपूर्ण जाणीव त्याला असताना त्यांना विष देऊन जीवे ठार मारले. नंतर स्वतः घराच्या आतून कडी लावून छताच्या अँगलला पत्नीच्या अंगावरील ओढणीने गळफास लावून आत्महत्या केली, असा निष्कर्ष मनीषा सुरवसे यांनी काढला. त्यानंतर त्यांनी 2 ऑक्टोबरला शिवाजीनगर पोलीस ठाण्यात आयपीसी कलम 302 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस अधिक तपास करत आहेत.

Last Updated : Oct 3, 2022, 7:11 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.