मुंबई - गेल्या अनेक वर्षापासून विविध कारणांनी रखडलेला ठाणे- दिवा पाचवा आणि सहावा रेल्वे मार्ग आजपासून सुरु झाला आहे. त्यामुळे मध्य रेल्वे मार्गावर ३६ लोकल फेऱ्यांची भर पडली आहे. ज्यामध्ये ३४ वातानुकूलित लोकल सेवा आणि दोन विना वातानुकुलीत (सामान्य) उपनगरीय सेवा समावेश आहे. त्यामुळे आता मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गिकेवरून एसी लोकलच्या फेऱ्या 10 वरून 44 पर्यंत वाढल्या आहेत. 44 पैकी 24 फेऱ्या या जलद मार्गावर धावणार आहेत. तर, एक अर्धजलद एसी लोकलची फेरी होणार आहे. तर, उर्वरित फेऱ्या धिम्या मार्गावर धावणार आहेत.
असे आहे एसी लोकलचे वेळापत्रक
- पहाटे 4.46 वाजता कुर्ला-सीएसएमटी धीमी लोकल
- पहाटे 5.20 वाजता सीएसएमटी-कल्याण जलद लोकल
- सकाळी 6.32 वाजता कल्याण-सीएसएमटी जलद लोकल
- सकाळी 7.43 वाजता सीएसएमटी-कल्याण जलद लोकल
- सकाळी 8.54 वाजता कल्याण-सीएसएमटी जलद लोकल
- सकाळी 10.04 वाजता सीएसएमटी-कल्याण जलद लोकल
- सकाळी 11.22 वाजता कल्याण-दादर जलद लोकल
- दुपारी 12.30 वाजता दादर-बदलापूर जलद लोकल
- दुपारी 1.48 वाजता बदलापूर-सीएसएमटी जलद लोकल
- दुपारी 3.19 वाजता सीएसएमटी-टिटवाळा जलद लोकल
- दुपारी 4.47 वाजता टिटवाळा-सीएसएमटी जलद लोकल
- सायंकाळी 6.10 वाजता सीएसएमटी- ठाणे जलद लोकल
- सायंकाळी 6.57 वाजता ठाणे - सीएसएमटी धीमी लोकल
- रात्री 8 वाजता सीएसएमटी-कल्याण धीमी लोकल
- रात्री 9.36 वाजता कल्याण-सीएसएमटी धीमी लोकल
- रात्री 10.12 वाजता सीएसएमटी-ठाणे धीमी लोकल
एसी लोकलचा दुसरा रेक वेळापत्रक
- सकाळी 8.02 वाजता ठाणे-सीएसएमटी जलद लोकल
- सकाळी 8.56 वाजता सीएसएमटी-कल्याण जलद लोकल
- सकाळी 10.02 वाजता कल्याण- दादर जलद लोकल
- सकाळी 11.08 वाजता दादर-बदलापूर जलद लोकल
- दुपारी 12.27 वाजता बदलापूर-सीएसएमटी जलद लोकल
- दुपारी 2.03 वाजता सीएसएमटी- ठाणे जलद लोकल
- दुपारी 3.03 वाजता ठाणे-सीएसएमटी जलद लोकल
- दुपारी 4.10 वाजता सीएसएमटी-कल्याण जलद लोकल
- सायंकाळी 5.27 वाजता कल्याण-सीएसएमटी जलद लोकल
- सायंकाळी 6.36 वाजता सीएसएमटी-कल्याण जलद लोकल
- सायंकाळी 7.56 वाजता सीएसएमटी-कल्याण धीमी लोकल
- रात्री 9.42 वाजता सीएसएमटी-कल्याण जलद लोकल
- 12. K-125 अर्ध जलद लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून 21.42 वाजता सुटणारी कल्याणला 23.05 वाजता पोहोचते
- 13. DK-16 धीमी लोकल कल्याणहून 23.11 वाजता सुटणारी दादरला 00.21 वाजता पोहोचते
- 14. DT-1 धीमी लोकल दादरहून 00.29 वाजता सुटणारी ठाण्याला 01.05 वाजता पोहोचते
वातानुकुलीत – सेवा (लिंक – ३)
1. T-24 धीमी लोकल ठाण्याहून 07.04 वाजता सुटणारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला 08.00 वाजता पोहोचते
2. T-19 जलद लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून 08.04 वाजता सुटणारी ठाण्याला 08.46 वाजता पोहोचते
3. T-46 जलद लोकल ठाण्याहून 09.03 वाजता सुटणारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला 09.47 वाजता पोहोचते
4. A-15 जलद लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून 09.51 वाजता सुटणारी अंबरनाथला 11.08 वाजता पोहोचते
5. A-30 धीमी लोकल अंबरनाथहून 11.17 वाजता सुटणारी 13.02 वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला पोहोचते
6. T-71 धीमी लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून 13.06 वाजता सुटणारी ठाण्याला 14.06 वाजता पोहोचते
7. T-86 धीमी लोकल ठाण्याहून 14.22 वाजता सुटणारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला 15.20 वाजता पोहोचते
8. DL-29 धीमी लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून 15.24 वाजता सुटणारी डोंबिवलीला 16.43 वाजता पोहोचते
9. DL-36 धीमी लोकल डोंबिवलीहून 16.55 वाजता सुटणारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला 18.14 वाजता पोहोचते
10. DL43* धीमी लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वरून 18.18 वाजता सुटणारी डोंबिवलीला 19.37 वाजता पोहोचते
11. DL-48* धीमी लोकल डोंबिवलीहून 19.50 वाजता सुटणारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला 21.12 वाजता पोहोचते
12. K-123* धीमी लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वरून 21.16 वाजता सुटणारी कल्याणला 22.45 वाजता पोहोचते
13. K-138* धीमी लोकल कल्याणहून 22.56 वाजता सुटणारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला 00.27 वाजता पोहोचते
14. C-3* धीमी लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून 00.31 वाजता सुटणारी कुर्ला येथे 01.00 वाजता पोहोचते