ETV Bharat / city

एकनाथ खडसे यांना ईडीचा झटका; जप्त केलेली प्रॉपर्टी 10 दिवसात खाली करण्याची नोटीस - Eknath Khadse

ED Notice to Eknath Khadse : राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना ईडीने झटका ( ED Notice to Eknath Khadse ) दिला आहे. ईडीने जप्त केलेली प्रॉपर्टी खाली करण्याची नोटीस बजावण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे आणि इतर 4 जणांना जप्त केलेली प्रॉपर्टी खाली करण्याची नोटीस दिल्याची सूत्रांची माहिती आहे.

Eknath Khadse
राष्ट्रवादी नेते एकनाथ खडसे
author img

By

Published : Jun 1, 2022, 5:53 PM IST

मुंबई - राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे ( ED Notice to Eknath Khadse ) यांना ईडीने झटका दिला आहे. ईडीने जप्त केलेली प्रॉपर्टी खाली करण्याची नोटीस बजावण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे आणि इतर 4 जणांना जप्त केलेली प्रॉपर्टी खाली करण्याची नोटीस दिल्याची सूत्रांची माहिती आहे. एकनाथ खडसे आणि इतर 4 आरोपींच्या जवळपास 11 मालमत्ता ईडीकडून जप्त करण्यात आल्या होत्या. त्या मालमत्ता संदर्भात ही नोटीस असल्याची माहिती मिळत आहे.

10 दिवसात मालमत्ता खाली करण्याची सूचना - राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे आणि इतर 4 जणांना जप्त केलेली प्रॉपर्टी खाली करण्याची नोटीस दिल्याची सूत्रांची माहिती आहे. नोटीस दिलेल्या 10 दिवसापर्यंत ही खाली करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. लोणावळा, पुणे, जळगाव, नाशिक, मुंबई अश्या ठिकाणी या मालमत्ता होत्या. एकनाथ खडसे, मंदाकिनी खडसे, गिरीश चौधरी आणि इतर आरोपींच्या नावावर या मालमत्ता होत्या.

काय आहे प्रकरण? - एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे आणि जावाई गिरीश चौधरी यांनी 28 एप्रिल 2016 रोजी भोसरी एमआयडीसी येथील सव्‍‌र्हे क्र.52/2 अ ही जमीन अब्बास रसुलभाई उकानी नामक मूळ जमीन मालकाकडून 3.75 कोटी रुपयांना खरेदी केली. नोंदणी निबंधकांच्या कार्यालयात या व्यवहाराची रितसर नोंद केली. अशा प्रकारे एमआयडीसीच्या ताब्यात असलेल्या व त्यांच्या मालकीच्या जमिनीचे खडसे कुटुंबीय सरकारी कागदोपत्री मालक झालेले आहेत. या सर्व व्यवहारात सुमारे 61 कोटी रुपयांच्या महसुलाचे नुकसान झाले असून हा मोठा गैरव्यवहार असल्याचा ईडीला संशय आहे.

हेही वाचा - Aashish Deshmukh On Imran Pratapgadhi : चिंतन शिबिरात आता शायरी, कव्वाली शिकवा; काँग्रेस नेते आशिष देशमुख यांचा घणाघात

हेही वाचा - Sachin Vaze : सचिन वाझे माफीचा साक्षीदार; अनिल देशमुखांच्या अडचणी वाढणार

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.